Tuesday, 15 October 2013

मुजरा राज मुजरा __/|\__

मुजरा राज मुजरा __/|\__

आर राजा आहे मराठ्यांचा
कोथळा काढला आहे अफजुल्याचा
नडला कि तोडला हाच ध्यास मनी ठेऊन लढला आहे
मर्द मराठा
महाराष्ट्र उभा करण्या साठी
उभ्या आयुषा मध्ये झुकला
नाही कोणा समोर हा मराठा योद्धा
देव आहे आम्हा मराठ्यांचा.............


एकच आवाज
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी
अजय घाटगे
१५.१०.२०१३
७.१९ संध्याकाळ

No comments:

Post a Comment