Tuesday, 29 October 2013

जय शिवाय......... 10


जय शिवाय.........

****शिव सकाळ*** *

मुजरा राज मुजरा __/|\__
आस शिवरायांची ध्यास शिवरायांचा
आठवण शिवरायंची,
जय जयकार शिवरायांचा
शिवरायांच्या पराक्रमानेच म्हणतो आम्ही
महाराष्ट्र माझा,
शिवरायांनी केले आम्हावर अनंत उपकार
शिवरायांनी दिली शिकवण आम्हाला
सत्याची,
दिलेल्या स्वराज्या साठी झगडण्याची
शक्ती दिली आहे आम्हाला नडलेल्यांना
सरळ करण्याची,
चुकीच्या मार्गाला धुळीस मिळवायची
केले केले आम्हावर अनंत उपकार
दिले आम्हाला स्वराज......
राजे शेवटच्या श्वासा पर्यंत तुमची
आठवण राहील मुखातून माझ्या
राज तुमचाच जय जयकार निघत
राहील.......
मुजरा राज मुजरा आपणास __/|\__


कवी:-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२७.१०.२०१३
९.३६ सकाळ

No comments:

Post a Comment