Thursday, 31 October 2013

शिवरायांची कीर्ती महान

शिव सकाळ..........
जय शिवराय
शिवरायांची कीर्ती महान

हजारो मावळे आहेत त्यांच्यावर कृबान
हजारो वादळे पेलेली शिवरायांनी स्वताच्या तलवारीवर
केले स्वराज हे स्थापन,
केले रयतेचे रक्षण झाले शिवबा छत्रपती महान
पहिला मुजरा करतो मी शिवरायांना
इतिहास रचिलेल्या या सायाद्रीच्या बापाला,

मुजरा राज मुजरा __/\___

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
३०.१०.२०१३

जिंदगी हमारी है

जिंदगी हमारी है हम अपने इरादेसे जियेगे
कल जिंदगी मै आयी हुई लडकी के लेये
हम अपनी जिंदगी क्यू बरबाद करेंगे.....

लेखक_कवी
अजय घाटगे

लेखणीची साथ

जेव्हा पासून लेखणीची साथ लाभली
तेव्हा पासून विरहाची कहाणीच संपून गेली
कारण माझ्या लेखणीनेच मला एकांत
साथ दिली.....

लेखक_कवी
अजय घाटगे

सयाद्री

सयाद्रीच्या कुशीत राहतो आम्ही
सयाद्रीचेच गुण गान गातो आम्ही
शिवरायांच्या स्वराज्यात राहतो
आम्ही,
कोणत्या हि संकटाला धैर्याने
सामोरे जातो आम्ही.....

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
३०.१०.२०१३

जय शिवराय .11

शिव संध्या .........

शिवरायांच्या कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा इथिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.

मुजरा राज मुजरा __/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे
३०.१०.२०१३
४.११ संध्या

जय शिवराय............11

जय शिवराय............
मराठा योद्धा फक्त शिवराय..........

ज्याने स्वराज्या साठी काश्याची पर्वा नाही केली
रयत ज्यांना पोटच्या पोरा वाणी साभाळली
स्वत: पेक्षा रयतेचा मान राखला
स्वराज्या साठी हजारो वादळे पेलली
अश्या माझ्या राजाला माझा
मानाचा मुजरा.. __/\__
मुजरा राज मुजरा.....

जय शिवराय

लेखक_ कवी
अजय घाटगे

सुंदर तुझे मन आहे

सुंदर तू नाहीस सुंदर तुझे मन आहे
आणि त्याच सुंदर मनावर माझे
तुझ्या पेक्षा जास्त प्रेम आहे ...

लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३

चार शब्द

तुझ्यावर चार शब्द लिहायचे म्हणतोय पण ते शब्द
मला सापडत नाहीत म्हणून,
त्या चार शब्दान साठी मी आज केलेल्या सर्व कविता
चाळतोय,

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय

इतिहासाच्या वार्ता आम्ही करत नाही
इतिहास आम्ही मोघलांच्या
छाताडावर बसून घडविलाय
जितका घडविलाय तितका
लाखो मोघलाना भारी पडलाय.

जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३

प्रेम



तुझ्या माझ्यात तसे काहीच नाही पण
जे आहे ते सारखेच आहे
कारण माझ 
प्रेम तुझ्यावर आहे
आणि तुझ माझ्यावर आहे ,
आणि हेच आपल्या दोघान साठी खूप आहे.........


लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३

माझे मन तुझ्यावर जडलंय..

तशा खूप मुली आहेत पण माझे
मन तुझ्यावर का जडलंय नाही माहित,
पहावे तिकडे तूच दिसतेस तुझ्या
पेक्षा कोणीच सुंदर दिसत नाही
दिवस भर आभासात असते 
आणि रात्री हि स्वप्नात असते तू
कधी कधी नाही कळत मला हे
आभास स्वप्नांचे गणित
बस मला आता एवढेच माहीत आहे
कि माझे मन तुझ्यावर जडलंय.........

लेखक_कवी
अजय घाटगे
३१.१०.२०१३

Tuesday, 29 October 2013

तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही

तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही
तुझ्या स्वप्ना शिवाय रात्र हि रंगत नाही
तुझ्या स्वप्नात रात्र कधी निघून जाते कळत
नाही आता तुझ्या स्वप्ना शिवाय
माझ्या कडे काहीच नाही .

कवी :-
अजय घाटगे

नक्कल करायला पण अक्कल लागले.......

नक्कल करायला पण अक्कल लागले........... आणि मित्रानो कविता करायला हि डोक लागते आणि कविते खाली कवीचे नाव टाकायला हि वाघच काळीज लागते आणि ते तुमच्या कडे नाही आहे मला वाटते तुमच्या कडे वाघच नाही तर लांडग्याच काळीज आसव ...........आणि हो खाली कवीचे नाव असून पण नाव काढून पोस्ट करतो ना तो मूर्ख पणा असतो........
आता समजा तुम्हीच तुम्हाला काय सूट होते ते ..................
कारण तुम्ही फक्त शिव भक्त नावा पुरते आहात आणि आणि ज्या कॉमेंट आणि पोस्ट करता ना त्या फक्त आणि फक्त टाइम पास साठी करता असेच मला आता वाटत आहे कारण मी स्वत: लिहिलेल्या कविते वर माझे नाव असते ,पण ते तुम्ही काढून बिना नावाची पोस्ट करता अथवा तुमचे नाव टाकता ........ हि आहे का शिव भक्ती तुमची......हीच शिकलात का शिव शाही .............अरे स्वत: तर काही लिहाय येत नाही निदान दुसऱ्याचे कॉपी करताना ज्याने लिहिले आहे त्याचे नाव तरी काढून टाकू नका...................
शिव भक्ती करा पण मनापासून करा अशी वर वर ची नको स्वत: प्रतिष्ठा मिळवण्या साठी दुसर्याचा कविता
पोस्ट त्या पण बिना नावाच्या....पहा जमतंय का जमले तर अति उत्तम आणि नाही जमले तर स्वताला मूर्ख आहात असेच समजा..................

धन्यवाद,

लेखक_कवी
अजय घाटगे

मर्दाची जात

मर्दाची जात आमची नाही हटणार मागे असेल हिम्मत तर पहा येउनि पुढे ........

जय शिवराय
जय महाराष्ट्र

कवी
अजय घाटगे

जय शिवराय .लेख

जय शिवराय .

राजे तुमच हि राज्ज एक होत जिथे सर्वाना मान सन्मान मिळत होता
जिथे सर्वच सर्वाना आपले समजत होते.............. जिथे एकजूट होती,
असे जिथे स्त्री जातीला आया बहिणींचा दर्जा दिला जात होता जिथे वाकड्या नजरेने हि कोणी पाहत न्हवते,
राजे फक्त तुम्हीच घडविले हे स्वराज..........तुमच्या स्वराज्यातील माणसे वेगळीच होती जीवाला जीव देणारी होती......... पण राज आज खूप विचित्र लोक आहेत इथे ........आज कोणीच कोणाच नाही
सर्वच आपापली आहेत.......... आज इथे कुणीच सुखरूप नाही............. तुमच्याच महाराष्ट्रा मध्ये आज तान्हुली बाळे पण सुखरूप नाहीत.......... जिकडे पाहावे तिथे काही ना काही असेतच कधी बॉम स्पोट कधी चोरी डाके आणि आता तर खूप नराधम झालेत आज इथे स्त्री जातीची पण इज्जत ठेवत नाहीत......... ...............खरच राजे राज्ज तुम्हीच केले सर्वाना सांभाळून घेऊन राज्ज केले सर्व रयतेला समान हक्क दिलात,
रयत तुम्ही पोटच्या पोरा वाणी सांभाळली..........सर्वाना सत्याची वाट दाखवली....स्वराज हे तुम्ही स्वत: साठी नाही तर सर्वान साठी सर्व महाराष्ट्र साठी घडविले पण तुम्ही स्वराज घडविले पण ....................या लोकांना राखता नाही आले आज या महाराष्ट्रातील लोकच महाराष्ट्राचे तुकडे करायला लागलेत...... स्वत: साठी काही हि करायला लागलेत मला हि सांगायला आज नको वाटाय लागाय...... राज पण एकच बोलतो ............... ...........राज मी सर्व पर्यंत करीन या तुमच्या स्वराज्या साठी .................फक्त तुमचा आशीर्वाद असावा........__/|\__

मुजरा राज मुजरा..__/|\__

जय शिवराय .

लेखक_कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२९.१०.२०१३

मराठा म्हणजे


मराठा म्हणजेच पहिला नजरेत आग
छातीत पौलाद,
आवाज करारी
म्हनजेच वाघाची डरकाळी

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय .......

लेखक
अजय घाटगे

मुजरा राज मुजरा .


शिव संध्याकाळ.............

जय शिवराय __/\__
हातात आई भवानीची तलवार होती
न्हवती हिम्मत कोणाची धाक दाखवायची
छाती पौलादी होती,
आई जिजाऊ चा आशीर्वाद होता
मनात स्वराज स्थापन करण्याची आस होती
जी आस होती मनी ती पूर्ण केली अश्या राजा
शिव छत्रपती चरणी,
माझा मानाचा मुजरा
मुजरा राज मुजरा .
__/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी:-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२५.१०.२०१३

जय शंभूराजे __/\__


शिव सकाळ.........
सयाद्री च्या वाघाला आणि वाघाच्या छाव्याला
मनाचा मुजरा.. __/\__

कसा आहे छावा आहे का कोणाची हिम्मत नजरेला नजर मिळवायची
अरे शिवबा चा छावा आहे,
नजर रागीट आहे चेहऱ्यावर तेज आहे
नाही होत कोणाची हिम्मत वाकडे जाण्याची,
धाडस केलय शंभूराजान मरणाला हि मातीत गाडायचं.

जय जिजाऊ जय शिवाय जय शंभूराजे __/\__


कवी
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे

कविता मी नाही करत,

कविता मी नाही करत,
कविता माझ्या मनातील शब्द आहेत........

माझी कविता म्हणजे कधी कधी मनातील
एक अबोल भावना आहे..............

ती भावनाच कवितेतून उतरते
त्या भावनेलाच मी शब्दा मध्ये बांधत
असतो...........

त्याच शब्दा मध्ये शब्द जुळून एक कविता तयार होत असते............

कवी :-
अजय घाटगे
२६.१०.२०१३

जय शिवाय......... 10


जय शिवाय.........

****शिव सकाळ*** *

मुजरा राज मुजरा __/|\__
आस शिवरायांची ध्यास शिवरायांचा
आठवण शिवरायंची,
जय जयकार शिवरायांचा
शिवरायांच्या पराक्रमानेच म्हणतो आम्ही
महाराष्ट्र माझा,
शिवरायांनी केले आम्हावर अनंत उपकार
शिवरायांनी दिली शिकवण आम्हाला
सत्याची,
दिलेल्या स्वराज्या साठी झगडण्याची
शक्ती दिली आहे आम्हाला नडलेल्यांना
सरळ करण्याची,
चुकीच्या मार्गाला धुळीस मिळवायची
केले केले आम्हावर अनंत उपकार
दिले आम्हाला स्वराज......
राजे शेवटच्या श्वासा पर्यंत तुमची
आठवण राहील मुखातून माझ्या
राज तुमचाच जय जयकार निघत
राहील.......
मुजरा राज मुजरा आपणास __/|\__


कवी:-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२७.१०.२०१३
९.३६ सकाळ

जय शिवराय................ 9

स्वार्थासाठी जगणारे नेते अनेक झाले आणि आहेत
पण रयते साठी झगडणारे ,जगणारे राजे फक्त आणि फक्त
माझे छत्रपती शिवरायच जाहले .....

जय शिवराय................



लेखक_कवी
अजय घाटगे



जय शिवराय 8


शिव सकाळ ..
***************
जय शिवराय..__/|\__

महाराष्ट्रा चा राजा वाघ होता
कोणाची न्हवती हिम्मत वाकडे जाण्याची
तो सयाद्रीचा बाप होता
नजरेत आग काळजात त्याचा वाघ होता
झुकला नाही कोणासमोर कधी
अरे झुकेल तरी कसा आई जिजाऊचा
तो छावा होता,
नजरेला नजर मिळवायची न्हवती हिम्मत
कोणाची,
मोघालंचा तो बाप होता
शेवटी पुरून हि उरला
असा हा जाणता राजा शिवछत्रपती होता.....
मुजरा राज मुजरा __/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी
अजय घाटगे
२२.१०.२०१३

जय शिवराय.... 7

छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो .......

ब्रामनाणी बनवलेला
हजारो देवांना कोणी पहिले पण नाही
त्यांना सोन्याची मंदिरे आहेत,
कारण त्यांना घर चालवायच आहे
त्या मंदिरावर म्हणून सोन्याची मंदिरे आहेत,
पण ज्याने इतिहास रचला
अश्या माझ्या राजाला सोन्याचे मंदिर नाही
कारण माझ्या राजा साठी हा महाराष्ट्र
या महाराष्ट्रतील रयत जनता
सोन्याच्या मंदिरा पेक्षाहि
जास्त महत्वाची आहे,

जय शिवराय...........


कवी :-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे

लेखणीशी माझ असलेल नात


किती हि नाही लिहायचं म्हंटले तरी
तरी मन काही थांबत नाही
मनातील शब्द कागदावर उत्तरल्या
शिवाय राहत नाहीत
असे का होते कधी कधी मला हि
कळत नाही,
पण लेखणीशी माझ असलेल
नातच असे आहे की
एक दुसऱ्या शिवाय आम्ही
कधीच राहू शकत नाही.....


कवी:-
अजय घाटगे

जय शिवराय 6

कोणाच पण काम नाही हे स्वराज स्थापन करायचं
त्याला काळीज लागतंय वाघच आणि रक्त लागतंय
मराठयांच.


__/|\__
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक
अजय घाटगे
२९.१०.२०१३

जय शिवराय 5

शिव सकाळ..........
जय शिवराय
शिवरायांची कीर्ती महान
हजारो मावळे आहेत त्यांच्यावर कृबान
हजारो वादळे पेलेली शिवरायांनी स्वताच्या तलवारीवर
केले स्वराज हे स्थापन,
केले रयतेचे रक्षण झाले शिवबा छत्रपती महान
पहिला मुजरा करतो मी शिवरायांना
इतिहास रचिलेल्या या सायाद्रीच्या बापाला,

मुजरा राज मुजरा __/\___

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे
३०.१०.२०१३

Saturday, 26 October 2013

शुभ रात्री.....

शुभ रात्री.....
रात्र अशी असावी जिथे चंद्राची साथ असावी
त्या रात्री मध्ये कोणी झोप मोड नाही करावी
गाढ झोपल्यावर काहीच छान स्वप्न पडवीत
कि जी खरी व्हावीत,
स्वप्नातील दुनया काही अशीच असावी
जिथे छान स्वप्ना शिवाय कशालाच
जागा नसावी.........


कवी;-
अजय घाटगे
२६.१०.२०१३

Friday, 25 October 2013

तू आहेस तरी कोण



तू आहेस तरी कोण जो जीव माझा तुझ्यात गुंतलाय
तू आहेस तरी कोण कि मला तुझ्या शिवाय काहीच
दिसेनासे झालाय
तू आहेस तरी कोण मला वाटत जवळ येउन
जसा पाना वरचा दव निसटून चाललाय
तू आहेस तरी कोण हाच प्रश्न आता मला हि पडलाय
पण तुझ्या उत्तरा शिवाय तो प्रश्न अधुराच राहिलाय..

अजय घाटगे
सुनिता

जय शिवराय __/\__ 5

शिव संध्याकाळ.

जय शिवराय __/\__
हातात आई भवानीची तलवार होती
न्हवती हिम्मत कोणाची धाक दाखवायची
छाती पौलादी होती,
आई जिजाऊ चा आशीर्वाद होता
मनात स्वराज स्थापन करण्याची आस होती
जी आस होती मनी ती पूर्ण केली अश्या राजा
शिव छत्रपती चरणी,
माझा मानाचा मुजरा
मुजरा राज मुजरा .
__/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी:-
शिव प्रेमी
मराठा
अजय घाटगे
२५.१०.२०१३ 

Thursday, 24 October 2013

आज हि संध्या वेडावली

आज हि संध्या वेडावली
तू सोबत नसण्याची मला हि
जाणीव झाली,
कधी तरीच तू मला भेटायची
भेटल्यावर ती संध्या हि मोहरून
जायची,
तुझ्या नसण्याने आज
जवळ काहीच नाही,
तुझ्या शिवाय या सुंदर संध्या मध्ये
हि मला काही दिसत नाही,
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही,
पर्याय असता तरी हि तुझ्या शिवाय
मला हि जगू वाटत नाही,
काय करू मला काहीच कळत नाही
तुझ्या विरहात जगण्या शिवाय आता
माझ्या कडे कोणता हि पर्याय नाही ...


कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३

तुला .............


तुला .............
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय
पण माझे प्रेम कमी नाही होणार,
तुझ्या साठीच माझे प्रेम होते ते
तुझ्या साठीच तुझ्यावरच राहणार,
तुला विसर पडलाय म्हणून
मी माझ जीवन नाही संपवणार
हे जीवन माझे आहे
तू नाहीस म्हणून मी काय
जगायचं नाही थांबणार
तू तर काल परवा झालेलं प्रेम आहे
तुझ्या शिवाय या जगात खूप काही आहे
तुझ्या माझ्या नात्या पेक्षा हि खुप
छान अगदी जवळची नाती आहेत माझ्या जीवनात
त्यांच्या सोबत मी आनंदात राहील
पण मनात एक खंत कायम राहील
कि तुझ्या वर जीव पाड प्रेम करून देखील
तुला माझ्या प्रेमाचा विसर पडत चाललाय ......

कवी:-
अजय घाटगे
२४.१०.२०१३

चाफ्याचा हा रंग आहे जरा वेगळा


चाफ्याचा हा रंग आहे जरा वेगळा
जेव्हा दिसतो तेव्हा आठवतो मला
माझ्या स्वप्न परीचा चेहरा साजरा
चाफा दिसला म्हणून गुलाब आठवला
तिच्या सुंदर चेहऱ्यावर
कधी गुलाबी रंग चडला मला हि नाही कळला.
विरहात तिच्या दिवस हा सरला
स्वप्नात पाहण्या साठी तिला परत
विरहच जवळ करावा लागला .......

कवी
अजय घाटगे
२३.१०.२०१३

विसरायचं असत तर


विसरायचं असत तर खूप पहिला
विसराल असत तुला
पण तुला विसरण्या आधी मला स्वताला
विसराव लागत होत
स्वताला विसरल्यावर आठवण्याचा बहाणा
तरी कसा केला असता,
तुला विसरून जीवनात तूच सांग
विरह तरी कसा जवळ केला असता ??

अजय घाटगे
२३.२०.२०१३

तुझा चेहरा


कधी तरीच
तुझा चेहरा दिसतो
तुझा चेहरा पाहण्या साठी मी
मात्र कायम बैचेन असतो
नाही दिसलाच चेहरा
तुझा,
तरी तुझा फोटो
पाहूनच मनाला आवर
घालत असतो ..........

अजय घाटगे
२३.१०.२०१३

मराठा १

आर वाघाच काळीज लागत मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायला
कोणाचे पण नाही काम स्वराज स्थापन करायचं
माती साठी पाण्या सारख रक्त सांडायच
तलवारी वर मरण झेलायचं
नाही सांगाय लागत आम्हाला कुठ कस
नडायच आणि नडलेल्याना कस चिरायच
वाकडे येणार्यांना कस गाडायच .

जय महाराष्ट्र .


अजय घाटगे .....
२४.१०.२०१३

झाडे लावा झाडे जगवा


झाडे असतील तर आपण आहोत
ती नाहीत तर आपण हि नाही
झाडा शिवाय मोकळा श्वास हि नाही,
झाडा शिवाय निसर्गाला सौंदर्य नाही
झाडा शिवाय मनमोकळी हवा हि नाही
उन्हातून आल्यावर सावली देणारे झाडा
शिवाय प्रेमळ कोणी हि नाही
झाडे लावा झाडे जगवा
या शिवाय मी हि जास्त काही बोलणार नाही .....



कवी:-
अजय घाटगे .

Tuesday, 22 October 2013

आई जिजाऊ चा लेक

जय शिवराय .........
शुभ शिव दुपार सर्वाना

आई जिजाऊ चा लेक होता तो राजा
नाही झुकला कोणासमोर
असे झुकेल तरी कसा तो सयाद्री वाघ होता
मोघलाना सळो कि पळो करून
सोडणारा असा जाणता राजा
शिवाजी राजा होता .......

मुजरा राज मुजरा....... __/|\__
जय शिवराय



कवी .
अजय घाटगे
२१.१०.२०१३
२.३९ दुपार

कविता.....

कोण म्हणते मला कविता येत नाहीत
कोण म्हणते मला चारोळ्या येत नाहीत
कोण म्हणते मला लेख लिहिता येत नाहीत
अरे कसे काय येत नाहीत,
लिहिणारे काय आई च्या गर्भातून नाही शिकून आले
डोक्यात विचार आले तेच त्यांनी कागदावर उतरविले
त्यातीलच काही कवी झाले काही लेखक झाले
तेव्हा तुम्ही असे नका म्हणून मला हे येत नाही
ते येत नाही,
दहा शब्द कॉपी करण्या पेक्षा फक्त चारच शब्द
जसे मनात येईल तसे कागदावर उतरवा तुमच्या लेखणीतून
नक्कीच काही ना काही साकार होईल.....
धन्यवाद,

लेखक _कवी
अजय घाटगे,
२१.१०.२०१३

रणी झुंझारत्या बाला

माझ्या आई बहिनीनो.........
रणी झुंझारत्या बाला आहात तुम्ही
आई जिजाऊ च्या लेकी आहात तुम्ही
बळी नका पडू कोणाच्या अत्याचाराला
आदर्श घ्या झांशीच्या राणीचा
बळी नका पडू कोणाच्या अत्याचाराला
कोण नाही मागे तुमच्या समजून
वेळ आली आहे आता तलवारी हातात
घ्यायची..
करा धाडस अत्याचाराला मातीत गाडण्याच...
ठेवा मनी ध्येय अत्याचाराला संपवायचं..

अजय घाटगे.......
२५.०७.२०१३

शिवराय.....4

शिवसकाळ......
मुजरा माझ्या छत्रपतीना __/|\__
महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताला
घडविला ज्याने महाराष्ट्र
स्वराज्यासाठी अहो रात्र
झटलेल्या छत्रपतीना
स्वराज स्थापन केलेल्या
हिंदवी स्वराज्याचा शिल्पकाराला
मुजरा करतो मी फक्त शिवरायाला.......
__/|\__

जय जिजाऊ
जय शिवाय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र..


कवी:-
अजय घाटगे
२२.१०.२०१३

Shayri

जब से तू मेरी जिंदगी मै आयी है
जिंदगी मेरी मासूम सी हो गयी है
हसता खेलता दिवाना था मै
तेरी नजरे देख के तेरे इशारोपे
चलने लगी है
क्या बताऊ कैसे बताऊ
आज कल उसकी आदतसी हो गई
है ...

अजय घाटगे

प्रेम काय असत

प्रेम काय असत मला हि माहित नाही
मी कोणावर प्रेम केलच नाही
करण्या सारखे कोणी सापडलेच नाही
कोणाच्या सुंदर ते कधी पहिलेच
मानाने सुंदर असेल अशी परी भेटलीच नाही
प्रेमाच्या नावाखाली खेळ खेळायला
आम्हाला कधी जमलेच नाही
आणि कधीच जमणार नाही
म्हणून आम्हाला प्रेम काय असते
अजून कळलेच नाही..

कवी
अजय घाटगे

खुलली गाली तुझ्या सुंदर खळी

खुलली गाली तुझ्या सुंदर खळी
दिसते तू जसी स्वप्न सुंदरी
स्वर तुझे मंजुळ जसे कोकिळा गीत
गायी,
हश्ह छटा पाहता मन माझे मोहित होई
चालणे तुझे जसे स्वर्गातून अप्सरा
चालत जायी..........
वर्णन करता तुझे भान माझे
हरपून जायी.....

कवी:-
अजय घाटगे

जय शिवराय..__/|\__ 3


शिव संध्याकाळ .........
***************
जय शिवराय..__/|\__

महाराष्ट्रा चा राजा वाघ होतो
कोणाची न्हवती हिम्मत वाकडे जाण्याची
तो राजा तो राजा सयाद्रीचा बाप होता
नजरेत आग काळजात त्याचा वाघ होता
झुकला नाही कोणासमोर कधी
अरे झुकेल तरी कसा आई जिजाऊचा
तो छावा होता,
नजरेला नजर मिळवायची न्हवती हिम्मत
कोणाची,
मोघालंचा तो बाप होता
शेवटी पुरून हि उरला
असा हा जाणता राजा शिवछत्रपती होता.....
मुजरा राज मुजरा __/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी
अजय घाटगे
२२.१०.२०१३

जय शिवराय ..............2

***शुभ शिव सकाळ***
जय शिवराय ..............
मुजरा करा राजाला
महाराष्ट्र घडविणाऱ्या
प्रभो शिवाजी राजाला
तेच आहेत आमच्या मनी
तेच दिसतात आम्हाला
भगव्या निशाना वरी
फडकाविले त्यांनीच
भगवे निशाण
केला हा महाराष्ट्र साकार .
देव अमुचा राजा शिव छत्रपती
मुजरा करतो आम्ही छत्रपती चरणी
मुजरा राज मुजरा __/|\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय शाहूराजे


कवी
अजय घाटगे
२३.१०.२०१३
०९.३० सकाळ

स्वप्नातील दुनया


शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने
*******************
स्वप्नातील दुनया कशी आहे मला हि पाहयची आहे
रात्री ला पडलेली स्वप्ने खरी होतात कि नाही
हे मला हि पहायचं आहे,
स्वप्ने तर कधी पाहिली नाहीत
पण ती स्वत: पडतात,
त्यांच्याशी मला थोडे बोलायचं आहे ,
बोलताना त्यानाही,
काही प्रश्न करायचे आहेत,
त्यांना त्यांचे उत्तर नाही सापडले तर माझे मलाच
त्याचे उत्तर शोधायचं आहे..
स्वप्नातील दुनया कशी आहे मला हि पाहयची आहे ........

कवी:-
अजय घाटगे
२२.१०.२०१३

Monday, 21 October 2013

बोलत असता तुझ्याशी

बोलत असता तुझ्याशी तुझ्या
नजरेचा तीर जरा वेगळाच वाटतो
बोलता बोलता कधी कधी तो माझ्या काळजात
रुतुनी बसतो.



अजय घाटगे

फक्त एकदाच भेट तू

फक्त एकदाच भेट तू नाही बोललीस तर नजरा बोलतील तुझ्या
तुझ्या नजरेतूनच समजेल मला तुझे प्रेम
फक्त न लाजता नजरेला नजर मिळव
तू राहा अबोल मी काहीच नाही बोलणार तुला
झुकऊ नको नजर एवढेच कर माझ्या शोना
नाही स्वत: बोललीस तरी चालेल
तुझ्या नजरेतून समजेन मी
शेवटी तुझ्याच कडून शिकलोया
मी नजरे ने नजरेशी बोलाया........

अजय घाटगे ...!

Saturday, 19 October 2013

तुला हि वाटत


तुला हि वाटत माझ्या सोबत मनसोक्त फिरावं
मला हि वाटत,
त्या किनाऱ्यावर आनंदात बागडाव
आयुष्यात एकदा तरी प्रेम तुझ्यावर कराव
तुझ्या शिवाय समोर कोणीच न
असाव,
फक्त तुझ्यात रामाव तुझाच
सुखात भागीदारव्हाव तुझेच
दुख:वाटून घ्याव,
एकदा तरी प्रेम तुझ्यावर कराव
नाही झाले प्रेम तरी मैत्रीच
नात जसे आहे तसेच कायम
नि स्वार्थी असाव.....

कवी
अजय घाटगे.
२०.१०.२०१३

जय शिवराय ....

जय  शिवराय ....
छत्रपतीनि  जे  केले  ते  तुम्हा   आम्हाला  ७  पिढ्या  गेल्या  तरी  नाही  जमणार …………
शिव -शंभूनी    हा  महाराष्ट्र  घडविला  नाही  जीवाची  पर्वा  केली  कधी …….
त्यांनी  पर्वा  केली  ती  रयतेची रयते मधील प्रत्येक माणसाची  उगाच   नाही  झाले  ते  राजे   पराक्रमच आहेत  त्यांचे तसे 
त्यांना  वाटत  होते  आपल्या महाराष्ट्रातील एकाहि  माणसाने  कोणा  पुढे  हात पसरता  कामा  नये 
म्हणूनच त्यांनी  स्वराज  निर्मिती  केली  का  का  का  विसरलो  हे  आपण  ……
ज्या  तानाजीनी  स्वताच्या  पोराचे  लग्न  असून  हि  आधी  लग्न  कोंडाण्याचे  आणि  मगच  माझ्या  रायबाच 
अशा  तानाजी  मालुसरेना  विसरलो  आपण ……..
अश्या  कितेक  मावळ्यांनी  बलिदान  दिले  आहे  पाण्या सारखे  रक्त  वाहिले  आहे  या  महाराष्ट्राच्या मातीती..... 
 खूप  कष्ट  घेतले   आहे  शिव -शंभूनी  या महाराष्ट्रा  साठी  ………..शिवरायांनी  तर  स्वतःचा  छावा  अर्पण  केला  आपल्या   साठी  …………. आपण  करू  शकतो  का  असे  आपले  पोर  आपण  १  तास  दूर  जाऊ  देत  नाही 
मग  करा  विचार    किती  धाडस  असेल शिवरायांचा मध्ये....
करण  त्यांना   हा  ***मराठी  माणसांचा *** महाराष्ट्र  घाव्याचा  होता ……….. आणि  तो  त्यांनीच  घडवला  ………आपण  काय  करत  आहे  ………..
आपण  हि  शिवराय  वाचतो  कशा  साठी  कोणा  साठी  आपल्या  प्रतिष्ठे साठी   ………
*****जसे  नितीन  सर  बोलले  आहेत *****आपलीच  गाडी  आपलीच  माडी  आणि  आपल्याच  बायकोची  गोल  गोल  साडी *****
आपण  हि  करतोय  कार्य  ………..कसले  राजकारणाचे  इकडे  भले  आपली  बायका  पोर  उपाशी  मेली  तरी  चालतील  आपण  पण   आपण  फिरणार  पांढरे सफेद  कपडे  घालून  …………..अरे  कश्या  साठी  फिरतो  आपण  नाही  माहित  आपल्यला  ……. पण  करतो  मतदान  अरे  मतदान  करतो  कि  देश   विकाय काढतो  ह्याचा  विचार  केला  का  आपण  कधी ……… कोठे  गेली   शिवरायंची  शिवशाही  कोठे  गेले  ते  धैर्याने  सामोरे  जाण्याचे  धाडस  काय  त्याचा    हि  बाजार  केला  आपण  ……….कोठे  गेली  आई जिजाऊ ची  शिकवण  …….का विसरो आपण  शिव -शंभू  ……….  कधी विचार केला आहे का आपण काय केले आहे या महाराष्ट्रा साठी  ……… कधी  कोणाच्या  कमी  आलो  आहोत  का  अरे  आपण  मतलबी  झालो रे आपण आपले घरच पहिले  आहे  आणि  तेच  पाहत  आहोत  घराच्या बाहेर पण जग आहे हे नाही पहिले कधी अरे  असे  किती  दिवस  चालणार आहे बंधू ओ  ……………..आपले  रक्त आहे  शिवरायंचे ……..आपण  राज्यांनी 
घडविलेल्या  महाराष्ट्रात  राहत आहोत  ……….थोडा  तरी  अभिमान ठेऊ आपण  …………. नका  विसरू रे इतिहासाला  ……….
जसे  आपले  रक्त  आहे  तसेच  त्या  मावळ्यांचे  रक्त  होते  पण  ते  सळ सळते  होते  म्हणून  आज  आपण  आहोत  नसते  सळ सळत  रक्त  ………. तर  आज  आपण  जन्माला  हि  आलो  नसतो  आणि  आलोच  असतो  तर  आज  कोणच्या  तरी  घरी  गुलाम  गिरी  करत  असतो  …….पण  नाही  रे आपण स्वार्थी  झालो  आहोत रे  ………. आणि  म्हत्वाचे  म्हणजे  …….
आपण  राजकारणी  झालोत  रे  …… पाढरे  कपडे  गळून  फिरतो ना आपण  अरे  पांढरे   कपडे  घातले  म्हणून  नाही  चालत  …..कोणता  हि   राजारणी  निवडून  आला  कि  गेलो  त्याच्या  मागे …………. अरे  हे  राजकारणी  हि  अश्या  कितेक  मावळ्यांनी  या  महाराष्ट्र  साठी  दिलेलं बलिदान   हि  विसरलेत रे …….
शिवरायांनी  केलेलं  उपकार  हि  विसरलेत  रे  ……..,आणि  आपण  ह्यांना  डोक्यावर  घेतो  ……..कशा साठी  आपले  मोठे  पण  दाखवण्य  साठी   आपण  ह्याचा  माणूस  आहे  त्याचा  माणूस  आहे  अरे  कश्या  साठी  हा   मोठे  पणा आपण पण पहिला एक माणूस आहे हे विसरलो    …..अरे   या  महाराष्ट्राचे  तुकडे  कराया  लागलेत  तरी  हि  आपण  या  राजकारण्यांना   डोक्यावर  घेतोय   ………….. अरे  किती  लाज्यास्पद   गोस्ट  आहे  हि ………ह्याचा  कधी  नाही  विचार  केला    आपण ………….आपण  आज  हा  उद्या  तो  पर्वा  तिसराच असतो ………….
हे  असे  आहे  आपले  एकीकरण ………….


आणि  आता  मी  बोलतो ………. तुम्ही  मला  सागा  असा  एक  तरी  नेता  आहे  आहे  काय  आपल्या  साठी  स्वताच्या  जीवाची   पर्वा  नाही  करत ……….  आपले  घर  न  पाहता  आपल्या  साठी  सुविधा  देतो ……….. अरे  हे  एका  पक्षा   मध्ये  नाही  राहू  शकत ………. हे  स्वताच्या  स्वर्था   साठी  सतरा  वेळा  पक्ष  बदलणारे   मग  सांगा  …… हे  काय  दिवे  लावणार  आहेत  ……………..आपण  मारतो  ह्यांच्या  जय  हो  जय  हो  च्या  घोषणा  देऊन  मोकळे  होतो  …………आणि  हे  निवडून  आले  कि  जसे  आहे  तास्केह  चालू  असते  ……………. आपणच  हा  माझा  हा  तुझा  म्हणूच  आपापसात  वडके  होतो 
कोण  साठी  स्वर्था  साठी  ह्या  राजकारण्यान  साठी ……….
मग करा विचार नका विसरू या महाराष्ट्र साठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा........ 
मी  आज   बोलत  आहे  मित्रानो  मी  असल्या  नेत्यांना  मनात   नाही  कि  जे  स्वताच्या  सवर्था  साठी  या  जनतेला  फसवत  आहेत  ………आणि  कधीच  नाही  मानणार  म्हणून  मी  कोणा  हि  राजकारण्याचा  फोटो  माझ्या  प्रोफाईल   वर  टाकत  नाही  आणि  मला  हि  कोणी  Tag  करू  नये  …….कारण  मी  शिवरायांचा मावळा  आहे  शिवरायांच्या  साठीच  जगणार   शिवरायांच्या विचारांनी   चालणार  ………….. वेळ  आलीच   तर  मरणाला  आणि  मारायला  हि  नाही  घाबरणारा   हा  मराठा  अजय  आहे  ....
एकच  निशाण  माझे  भगवे  निशाण  …………………..
आन  बाण  शान  आणि  अभिमान  शिवरायांनी   फडकवेला  शिवरायांचा   भगवा ……….

शिवरायांचा आहे आहे  मला अभिमान 
म्हणूनच  मानतो  देव  मी  शिवरायांना  
शिवरायांनी   केले  आमच्यावर  अनंत  उपकार 
दिले  शंभूराजेंनी   स्वराज्या  साठी   बलिदान  
विसरलो  नाही  मी  त्यांचा  इथिहास 
आहे  मला अभिमान  त्या  मर्द  मावळ्याचा  कोंडण्या साठी  दिलेल्या 
बलिदानाचा  ,
गर्व  आहे  मला  मराठी  असल्याचा  
हजारो  मावळ्यांच्या   बलीदातून  घडलेल्या 
महाराष्ट्राचा  होय  मराठाच आहे  मी  शिवरायांचा 
आशीर्वाद  आहे  म्हणूनच बोलतो 
छाती  ठोकून  हा  मराठा  ……
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे  

जय जय महाराष्ट्र  माझा  …………….
गर्जा महाराष्ट्र  माझा  ………….

****माझ्या या वाद ग्रस्त लेखना मुळे जर कोणाच्या मना मध्ये खंत असेल तर ते त्यांनी त्यांच्या कडे ठेवावा मला नाही काय फरक पडणार  त्याचा ****


धन्यवाद ,
लेखक_ कवी 
शिव  भक्त 
अजय  घाटगे 


Thursday, 17 October 2013

शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने

शुभ रात्री तुम्ही पहा गोड स्वप्ने
****************************
आज तिला स्वप्नात पाहवसे वाटते
फोटो तर तिचा रोजच पाहत असतो
पण स्वप्नात पाहण्याची  एक वेगळीच
ओढ मनी,
असते स्वप्नात पाहण्या साठी साठी
कधी कधी लवकर झोपावे लागते
कारण कधी येईल ती मला काहीच माहित नसते
त्या स्वप्नातून माझे ध्येय साध्य झाल्या सारखेच
भासते,
स्वप्नात तिला पाहण्या साठी मला लवकर झोपावे
लागते,
मग काय मित्रानो मला ना इलाजाने फेसबुक बंद
करावे लागते.......म्हणून तुम्हाला पण बाय बाय बोलावेच
लागते.....

हा हा हा हा हा बाय बाय आम्ही जातो आमच्या घरी पुन्हा भेटू
उद्या सकाळी .........


कवी
अजय घाटगे
१७.१०.२०१३  

प्यार

धडकने धडकती है तेरे नाम से
दिल रोता है तेरे हि नाम से
क्या करू बता तूहि सनम
ये दिवाना हर रोज तडपता है तुम्हारा
  पाने के वास्ते........

कवी
अजय घाटगे

शायरी


कभी कभी शायरी हम भी लिखा करते है उनके वास्ते
कभी गझल भी लिखा करते है सिर्फ वास्ते
फिर भी जाने क्यो तडपते है वो हमे,
कभी भी दिल कहता है एक दिन वो भी रोयेंगे
तुम्हारे प्यार के वास्ते......


कवी
अजय घाटगे
१७.१०.२०१३

Wednesday, 16 October 2013

D.K


तुझी मैत्री

तुझ्याशी मैत्री केल्यावर एक वेगळाच अनुभव मिळाला
तुझ्याशी मैत्री केल्यावर
कशी मैत्री असते हेच एक खूप
म्हत्वाचे शिकायला मिळाले मला
खरच तुझी मैत्री एक प्रभावी आहे
तुझ्या मैत्री पुढे माझे शब्द
हि शून्य आहेत......


कवी
अजय घाटगे

शिव सकाळ जय शिवराय__/|\__

शिव सकाळ
जय शिवराय__/|\__
महाराष्ट्राला घडविणाऱ्या शिवरायांना
माझा मानाचा मुजरा.......


मर्द मराठ्यांची जात आम्ही शिवरायांच्या विचारांनी
चालतो,
चुकण हि कोणाच्या वाटेला जात नाही
कोणी आला वाकडा तर त्याला कापल्या शिवाय
मागे हि हटतट नाही
शिकवण आहे आम्हाला शिवरायांची 
जिथे सरळ तिथे सरळ आम्ही जिथे वाकडे
तिथे सरळ केल्याशिवाय माघार घेत हि नाही आम्ही ........
आणि जाणतो आम्ही फक्त शिवशाही..
जय जिजाऊ
जय शिवराय    
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
 

कवी
अजयराजे घाटगे
१७.१०.२०१३


टिप - कृपया कोणी हि कॉपी करू नये हि नम्र विनंती

स्वप्ने

शुभ रात्री तुम्ही पहा गोड  स्वप्ने
***************************
स्वप्नातील दुनया काही वेगळीच असते
कधी कधी तीच हसवते
तर कधी मनात नसतानाही
अश्रुना वाव देते,
कडी कोणाची स्वप्ने खरी हि होतात
तर कधी विरहाचे गीत हि गायला
लावतात,
हि स्वप्ने अशीच असतात
आयुष्यात आठवणी आणि स्वप्ने
कधीच साथ सोडत नसतात.....

कवी
अजय घाटगे
१६.१०.२०१३

जय शिवराय

महाराष्ट्राच्या पहिल्या छत्रपतींना मानाचा मुजरा
मुजरा राजे मुजरा __/\__

राजे तुम्ही होता म्हणून मी आज तुमचे गुण गान गातो
राजे तुम्ही होता म्हणून आज मी मान ताठ करून चालतो
राजे तुम्ही होता म्हणून आज आम्हा मराठ्यांच्या पुढे सर्व जन फिका पडतो
राजे तुम्हीच शिकवले आहे मला शिव शाही म्हणजे काय  
राजे तुमचाआशीर्वाद आहे म्हणूनच मी मरण सोबत घेऊन चालत असतो
हो राजे तुम्हीच आमचा महाराष्ट्राच्या मराठी माती मध्ये जन्माला आलेला
आमचा कोहिनूर हिरा.......


जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय शिवरायंचे महाराष्ट्र


कवी
अजय घाटगे..
१६.१०.२०१३
०४.२३ संध्याकाळ  
टिप ....... कृपया कोणी हि कॉपी करू नये हि नम्र विनंती...........  








Tuesday, 15 October 2013

For My Best Friend

For My Best Friend

धनु मी कधी कधी तुझ्या वर रागावतो
कारण मला कधी कधी राग येतो म्हणून
रागावतो ,
आणि तू माझी एक छान मला समजून घेणारी
मैतरिन आहेस म्हणून मी कधी कधी हक्काने
तुझ्या वर रागावतो,
पण तो राग माझ्या मनापासून नसतो ग
आणि कधीच मी तुझ्यावर मना पासून
रागावलो नाही,
मी जरी रागलो तरी हि तू मला पहिल्या सारखेच
बोलतेस पहिल्या सारखीच वागतेस हा तुझा मोठे पणा आहे,
तुझ्या सारखी मैतरिन खूप कमी लोकांना
भेटते आणि मला भेटली हे माझे भाग्य समजतो
कारण मी खूप कमी लोकांशीच मैत्री करतो
जशी तुझ्याशी आहे
कधी काही चुकत असेल तर मला सरळ सरळ सांगत जा
मला त्याचा राग नाही येणार पण नाही सांगितलेस
तर माझ्या भावना नक्कीच दुखावणार
कारण मला माझ्या मुळे कोणाला हि त्रास झालेला
आवडत नाही,
तुला तुझ्या आयुष्यात जे हवे ते मिळो
तुझ्या वाट्याला सुखा शिवाय दुसरे काही न
य़ेओ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.......

धन्यवाद
कवी
अजय घाटगे
Tag Photo

मुजरा राज मुजरा __/|\__

मुजरा राज मुजरा __/|\__

आर राजा आहे मराठ्यांचा
कोथळा काढला आहे अफजुल्याचा
नडला कि तोडला हाच ध्यास मनी ठेऊन लढला आहे
मर्द मराठा
महाराष्ट्र उभा करण्या साठी
उभ्या आयुषा मध्ये झुकला
नाही कोणा समोर हा मराठा योद्धा
देव आहे आम्हा मराठ्यांचा.............


एकच आवाज
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

कवी
अजय घाटगे
१५.१०.२०१३
७.१९ संध्याकाळ

तूच आता सांग


तूच आता सांग तुझ्या आठवणीना
नको त्रास देऊ मला
तुझ्या आठवणीत झुरताना
कधी कधी जीव गेल्या सारखा
भासतो मला.

कवी
अजय घाटगे
१४.१०.२०१३

जय शिवराय..................

जय शिवराय..................

शिवरायांचा इतिहास इतका आहे कि आपण तो फक्त वाचू शकतो तो आचरणात आणू शकत नाही कोणी कोणी वाचला पण नसेल कारण
आणि वाचला असेल तर तो पण तेवढ्या पुरतेच असेच मला आज काल वाटत आहे कारण आपण कधी.....................................
स्वराज्या साठी झटलोच नाही ना आपण कधी उपाशी राहिलोच नाही कधी कोणाची गुलाम गिरी केलीच नाही कारण आपल्याला शिवरायांनी स्वराज दिले आहे
ह्याचा विचार कधी केला आहे कोणामुळे आपण आज मान ताठ करून चालतो हे माहित आहे का ........अरे ज्या शिवरायांचा कृपेने तुम्ही हे दिवस पाहताय त्यांनाच तुम्ही विसरत चालला आहे कधी कधी त्यांचे नाव पण आपण शिवाजी असे घेतो आणि आपल्या बापाला आदराने बोलवतो ........बापाला आदराने बोलवता चागली गोष्ट आहे आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे .............पण कोणामुळे त्याच शिवरायांच्या मुळे ना अरे जर ते नसते तर आज तुम्ही आम्ही पण नसतो या जगात याचा कधी विचार केला आहे ........नाही ना .........
आपल्या डोक्यात काय आहे आपल्या साठी स्वराज आहे आपण काही हि करू शकतो हेच ना
अरे कधी कधी असा विचार केला का त्यांनी आपल्या साठी दिलेलं स्वराज त्या साठी सांडलेल पाण्या सारखे रक्त या माती साठी दिलेल्या मावळ्यांचा बलिदानाचा या माती साठी केलेल्या रक्ताच्या अभिषेकचा......
कधी असा विचार करा कि हे राज्ज माझ्या शिवरायंचे आहे आणि ते राखण्या साठी जन्माला आलेला माझ्या शिवरायांचा मर्द मावळा आहे येतील किती हि वादळे मला फरक नाही पडत त्या वादळना हि शांत करण्याची शक्ती मला शिवरायांनी दिली आहे कारण मी शिवरायांचा मर्द मावळा आहे
शिवरायांच्या कृपेने या मराठी मातीत जन्माला आलो याचा मला अभिमान नाही तर गर्व आहे
आणि जगा जय शिवराय बोलून ताठ मानेने तुम्हाला अडवणारा कधीच कोणी या जगात असणार नाही.......

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

शिवभक्त
लेखक कवी
अजय घाटगे

लगने लगा है अच्छा

बहोत दिन बाद कोई लगने लगा है अच्छा
सोचणे लगा है दिल भी ऐसा
सोचा दिल कि बात जुबाह लाऊ
कहदु दिल मेरा फिसाला है
कह है तेरे घर का रस्ता

चाहे हा करदे वरना ना करदे
तुम्हे खुदा का वासाता,
अजय

मी स्वप्ने कधी पाहत नाही .................

शुभ रात्री तुम्ही पहा स्वप्ने
मी स्वप्ने कधी पाहत नाही .................
मी स्वप्ने कधी पाहत नाही
कारण स्वपनांच्या दुनयेत
राहणे मला कधीच जमत नाही
ती स्वप्नात येईल म्हणून
मी कधी स्वस्त झोपत नाही
स्वप्नांच्या नंतरचा
आठवणीतील विरहाला
जवळ करायला मला जमत नाही...............

अजय घाटगे
१४.१०.२०१३

तळपती तलवार

तळपती तलवार शोभून दिसते फक्त मराठ्यांच्या
हाती चालवाय शिकतो मराठा स्वबळा वरती
तलवारी सोबतच मराठा मरण
सोबत घेऊन फिरतो मराठा माती साठी
नका जाऊ वाकडे चिरायलाहि मागे पुढे पाहत नाही
नाव घेताच छत्रपतींचे फुलते मराठ्यांची छाती.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
शिव संध्या
कवी
अजय घाटगे
१४.१०.२०१३

भगवा



शिव सकाळ
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
भगव्या साठी कोणत्याही थराला गेला आहे मराठा
भगव्या साठी कायम सज्ज असतो मराठा
आले किती गेले किती झुकला नाही कोणा समोर हा मराठा
डौलाने फडकतोय भगवा झेंडा माझा.......


कवी
अजय घाटगे
१५.१०.२०१३
०९.२० सकाळ

Saturday, 12 October 2013

शिवराया...

अरे जिद्दी नाही तर वाघ आहे माझा राजा
मोघलाना सळो कि पळो करून सोडणारा
साऱ्या सयाद्री चा बाप आहे माझा शिवराया...


कवी
अजय घाटगे
१२.१०.२०१३


मराठा अजय

कधीच नाही झुकले हे शीर कोणापुढे
झुकले आणि झुकेल मरे पर्यंत
ते फक्त शिवरायाच्या पुढेच
शिकवलेच आहे राजेंनी आम्हाला
मान ताट करून चालायचं
घाबरायचं कोणाच्या बापाला नाही
अरे शिवरायांचा छावा आहे मी
झुकवीन शीर फक्त माझ्या राजेंच्या
समोर बाकी कोणा पुढे झुकणारा
हा मराठा अजय नाही.....
आणि मुजरा राजेंच्या शिवाय
कोणाला हि करणार नाही........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

कवी:-
अजय घाटगे
१२.१०.२०१३
१.५७ दुपार

Friday, 11 October 2013

मर्द मराठा मराठ्यांचा राजा

मर्द मराठा
मराठ्यांचा राजा
नाही घाबरला कोणाला
पाहूनच मोघलांचा थरकाप उढला
झटला मराठी रयते साठी
झटला स्वराज्या साठी
स्वताच्या हिम्तीवर स्वताच्या जीवाची,
पर्वा न करता महाराष्ट्र घडविला.....
अश्या या मराठ्यांच्या राजाला
माझा मानाचा मुजरा.....
____/|\____

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


कवी:-
अजय घाटगे
११.१०.२०१३
०७.२०.संध्याकाळ

Thursday, 10 October 2013

जय शिवराय

हो राजे तुम्ही होता म्हणून घडला हा महाराष्ट्र म्हणूनच गर्वाने म्हणतो आम्ही महाराष्ट्र माझा  
तुम्हीच आहात मावळ्यांच्या सळ सळत्या रक्तातील कधी न विजणारा लाव्हा
तुम्हीच शिकवले आहे आम्हाला कसे लढायचं आणि
कस मरायचं काही हि झाले तरी माग नाही हटायचं
राजे तुमच्या इतिहासाची जाणीव कायम राहील
आणि तुमचा जयजयकार माझ्या या मुखातून शेवटच्या
श्वासा पर्यत निघतराहील
मुजरा राज मुजरा ___/|\___

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र


कवी:-

अजय घाटगे
१०.१०.२०१३
०६.३०. संध्याकाळ



Thinking Of mother & Father

आयुष स्वताचे आहे म्हणून स्वताच्या मनाने जगू नये
तुमच्या साठी सर्व आयुष खर्ची घातलेल्या आई वडिलांना
आपण मोठे झालो म्हणून कधीच विसरू नये .........

अजय घाटगे

Wednesday, 9 October 2013

Thinking

कोणाचीही तुलना कोणा मध्ये हि करू नये कारण सर्वांचे विचार वेगवेगळे असतात ...!

अजय घाटगे

Thinking

जी गोष्ट प्रेमाने साध्य होत असेल
तर ती प्रेमाने साध्य करावी
कारण चुकीच्या पद्धतीने साध्य केलेली गोष्ट चुकीतच घेऊन जाते
आणि प्रेमाने साध्य होणारी कायम प्रेमानेच सोबत असते..

अजय घाटगे..!

फक्त तुझ्यावरच प्रेम करते..........

तू माझ्या साठी रोज ओंनलाईन असतो
तू फक्त माझ्या साठी कविता करतो..........

का तू हे सर्व माझ्या साठी करतो माहित नाही
पण मलाहि आज संगावसे वाटते कि मी हि तुझ्याच आठवणीच
तू ओंनलाईन येण्याची वाट पाहत असते..........

तुझ्या शिवाय त्या आठवणी मध्ये कोणीच नसते
आणि शेवटी मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते.........

कधी कधी मी ते तुझ्याशी बोलताना सांगायला विसरते
तुझे बोलणेच मला इतके  मला आवडते कि त्या बोलण्यातूनच
तू माझ्या जवळ असल्याच भास्वते...

फक्त तुझ्यावरच प्रेम करते..........

अजय घाटगे
१०.१०.२०१३






शिवराया

होता जीव महणून वाचला शिवा
तसेच होता शिवराया म्हणून
पाहताय तुम्ही हा मराठी माणसांचा
महाराष्ट्र सारा
अरे त्या औरंग्या ला हि पळत भुई कमी होत होती
फक्त नाव ऎकताच माझ्या राजाच
एकटा राजा होता माझा न्हवती कोणाची हिम्मत वाकडे जाण्याची
आणि आता हि कोणाची हिम्मत नाही मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायची ......

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


कवी
अजय घाटगे
०९.१०.२०१३

Tuesday, 8 October 2013

भगवा



हाच तो भगवा आहे ज्यात माझ्या शिवरायांचे नाव आहे
हाच तो भगवा ज्या साठी मावळ्यांनी पाण्या सारखे रक्त सांडले
भगवा एक जोत आहे जी कधीच विजणार नाही
भगवा एक वादळ आहे जे कधीच शांत होणार नाही
भगवा सूर्य आहे जो कधीच मावळणार नाही
शिवरायांचा हा मावळा शिवरायांना आणि
भगव्याला मुजरा करायला शेवटच्या श्वासा
पर्यंत विसरणार नाही.........
जय शिवराय
जय महाराष्ट्र

कवी:-
अजय घाटगे

Monday, 7 October 2013

प्रेम.........

प्रेम करतोय मी म्हणून तू प्रेम करू नको…..
माझ्या प्रेमा साठी तू स्वताचे काही करू
नकोस ,
तू जवळ नाही म्हणून माझे प्रेम कमी नाही होणार
आपल्या मैत्री आणि प्रेमाला मी कधीच नाही विसरणार,
आठवण आली तरच कॉल कर नाही आली तर तुझे,
आयुष तू आनंदात जग,
जितके प्रेम करते तू माझ्यावर तितकेच पुरे आहे मला,
जमलेच तर आपल्या मैत्रीला विसरू नकोस
प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ आहे हे तू कधीच विसरू नकोस.......

कवी :-
अजय घाटगे
०६.१०.२०१३

शायरी


शायर हम नाही थे मगर तुम्हारे लिये शायरी लिखनी पडती थी
जितनी शायरी लिखी उसमे कलम तुम्हारे लिये हि चलती थी
तुने जितनी शायरी पढी उतनी मैने तेरे लिये हि लिखी थी
ना जाने उस शायरी मै तू हि नजर आती थी ,
कभी कभी वही मेरी आंखोसे आसू तेरे लिये निकाल के जाती थी..


कवी :-
अजय घाटगे
०७.१०.२०१३

Life is Game


आयुष एक खेळ आहे आणि तो खेळ मी खेळत आहे
माहित नाही मला मी जिंकणार आहे कि हरणार आहे
पण मी तो आनंदात खेळणार आहे .........


अजय घाटगे.....

नजरेने भान माझे हरपते

तुझ्या तिरक्या नजरेने भान माझे हरपते
काय करू मला समजत नसते
हे नाजून मन सारखे तुझ्यात गुंतलेल असते
नाही तू जवळ म्हणून
स्वप्नात तुला पाहण्या साठी सारखे बैचेन असते 
किती हि समजवले तरी ते तुझ्याच विश्वात
रमत असते..........

अजय घाटगे
०७.१०.२०१३

Thursday, 3 October 2013

वाट


अशी एक वाट असावी त्याच वाटेवरून ती माझ्या हातात हात देऊन फिरावी
जरी झालीच तर चुका मूक तर तीच वाट तिचा हात माझ्या हातात देऊन पुढे जावी .

अजय घाटगे

मराठी


जगात जिला तोड नाही जिला ती भाषा आहे माझी मराठी
सर्व भाषे पेक्ष्या प्रेमळ आणि तितकीच गोड भाषा आहे माझी मराठी
तितकीच सुंदर आणि निर्मळ भाषा माझी मराठी
गर्व आहे मला मराठी असल्याचा
देवा पुन्हा कधी जन्माला
घातलेस तर मराठ्याचा पोटी जन्माला घाल
एवढीच इच्छा मान्य कर या मराठ्याच्या पोराची.

!! जय महाराष्ट्र !!

कवी
अजयराजे घाटगे
०२.१०.२०१३

Tuesday, 1 October 2013

सिमे वरच्या जवाना सलाम माझा तुला......

सिमे वरच्या जवाना सलाम माझा तुला
तुझ्या मुळे आहे हा भारत सुरक्षित सारा
तुझ्या मुळेच जगतो हा देश सारा
तुझ्या मुळेच पाहतो मी भारत देश सुरक्षित माझा
तुझी महिमा गायला शब्द नाहीत माझ्या कडे
जे आहेत तेच अर्पण तुला..
सिमे वरच्या जवाना सलाम माझा तुला......

जय हिंद

कवी
अजय घाटगे

जय शिवराय

राजे आहोत आम्ही इथले दिवस रात्र झटलो आहे महाराष्ट्र घडवण्या साठी
मावळ्यांनी रक्ताचा अभिषेक केलाय उभा महाराष्ट्र करण्या साठी
कोणाची हिम्मत नाही आम्हाला वाकडे जाण्याची,
वेळ आणू नका आम्हावर तलवारी काढण्याची.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र

कवी
अजय घाटगे
०१.१०.२०१३

प्रेम करायला विसरू नकोस

प्रेम आहे कठीण म्हणून तू प्रेम करायला विसरू नकोस
शेवटी कट्यातूनच गुलाब फुलून प्रेमाच प्रतिक बनला आहे
हे विसरू नकोस

अजय घाटगे.....