Saturday, 6 July 2013

पड रे पावसा पड ......

पड रे पावसा पड ......
पड रे पावसा पड तुझी खूप वाट
पाहत आहेत रे माझिया देशी पड
माणूस खूप दुखी:
आहे इथल्या दुशकाळाने
लोक उपाशी मरत आहेत
त्यांच्या पोटातील जाणाऱ्या
अनाच्या कणा साठी तरी पड रे पावसा
इथे सर्व भ्रष्टाचार करतात रे
लोक पिण्याच्या पाण्या मध्ये
हि भ्रष्टाचार करायला
लागले रे आता
निदान तू पडून तरी पाण्याच्या
भ्रष्टाचार तरी थांबव
पड रे पावसा
भ्रष्टाचार न करता तू तरी
पड रे पावसा .....
लोक उपाशी मरत आहेत
निदान त्यांच्या पोटात जाणाऱ्या
अनाच्या कणा साठी तरी पड रे
पावसा....

अजयराजे
२६.०४.२०१३

No comments:

Post a Comment