तू म्हणते लिही कविता माझ्यावर हि २ पार्ट
तू म्हणते लिही कविता माझ्यावर हि
आता तुझ्या वर कविता करणे मला तसे जमणारच नाही
कारण माझे शब्दच आहेस तू तुझ्या मुळेच
मला इतके शब्द सुचतात
तुझ्या सुंदरते वर लिहावे म्हंटले तर
तू आहेसच सुंदर कि माझे शब्द हि इतके सुंदर नाहीत
मग आणखी काय लिहणार मी तुझ्या सुंदरते
तुझ्या मनावर लिहायचे म्हंटले तर
तुझे मनच इतके सुंदर आहे कि त्या पुढे शब्दच माघार घेतात
मग सांग तूच आता काय लिहिणार मी त्या मनावर
तुझ्या हसण्या बोलण्यावर तरी मी कधीच लिहू
शकणार नाही कारण त्या वर शब्दच माझे फिदा असतात
मग आता तूच सांग कसा लिहू मी कविता तुझ्यावर..
अजयराजे
२३.०७.२०१३

No comments:
Post a Comment