**आज खूप एकटे वाटतय**
सोडून गेलीस तू हि त्यात
सोडून गेलेत शब्द हि माझे आज
तुझ्या पेक्षा मी आज माझ्या शब्दांची वाट पाहतोय
ते शब्दच नसतील माझ्या कडे तर लिहू कसे मी तुझ्यावर
येतील ते पुंन्हा बोलतील मला लिही आता तिच्यावरच कविता
याच आशेवर मी आज जगतोय
आज खूप एकटे वाटतय
आज माझ्याच नशिबाने
मलाच आज एकटे पाडले आहे
आज खूप दुखः झाल्यासाखे वाटतय
आज खूप एकटे वाटतय ..............
अजयराजे...........
२७.५.२०१३
१२.३६ दुपार

No comments:
Post a Comment