Saturday, 6 July 2013

नकळत..

नकळत..
नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो
नाही म्हणत स्वतःला हरवून बसलो
का मी तुझ्यावर लिहितो
तुझ्यावर किती हि लिहिले,
तरी ते कमीच वाटते
तू मात्र समोर आल्यावर
मी मात्र अबोल असतो
माझे प्रेम व्यक्त करायला
मनाला माझ्या वाटे मनाला भीती
नाही आता हि वेळ संधी साधण्याची
सखे आता वाट तुझी पाहू तरी किती .


अजयराजे
१०.०६.२०१३

No comments:

Post a Comment