तुझ्यावर...
मला कधी इतकं प्रेम झालं,
मला काही कळल नाही..
तू कधी इतकं वेड लावलसं,
मला काही कळल नाही..
कधी तू मला आवडलीस,
हे मला आठवत पण नाही
तू माझ्या पासून दूर आहेस
ह्या वर विस्वास पण बसत नाही
पण खर सांगू तुला,
तुझी आठवण काढल्याशिवाय
मन माझ कशातच लागत नाही..
कशातच लागत नाही..
अजयराजे....
०९ .०६.२०१३
मला कधी इतकं प्रेम झालं,
मला काही कळल नाही..
तू कधी इतकं वेड लावलसं,
मला काही कळल नाही..
कधी तू मला आवडलीस,
हे मला आठवत पण नाही
तू माझ्या पासून दूर आहेस
ह्या वर विस्वास पण बसत नाही
पण खर सांगू तुला,
तुझी आठवण काढल्याशिवाय
मन माझ कशातच लागत नाही..
कशातच लागत नाही..
अजयराजे....
०९ .०६.२०१३
No comments:
Post a Comment