Saturday, 27 July 2013

जय शिवराय


आई जिजाऊ चे संस्कार आहेत कमी नाही पडणार
कोठे आम्ही
डोक्यात शिवबा राजांचे विचार आहेत नाही हटणार मागे
शंभू राजांनी शिकवले आहे वाघाचे दात मोजायला
मराठे आहोत आम्ही
आले किती हि लांडगे नाही घाबरणारे आम्ही
शिवरायांनी घडविलेल्या या महाराष्ट्रात जन्मलो आम्ही
म्हणूनच मराठा असल्याचा गर्व बाळगतो आम्ही ...

जय महाराष्ट्र
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे



अजयराजे.
२७.०७.२०१३

No comments:

Post a Comment