कालचा रिमझिम पडणारा पाउस
अन त्यासोबत तुझी आठवण
दोन्हीही मला चिंब भिजवून गेले
पावसाने बाहेरून भिजवले
तर तुझ्या आठवणीने
आतून मन भिजवले
पाऊस कमी झाला
बाहेरचे कपडे देखील वाळले
मात्र आतून ओल्याचिंब
तुझ्या आठवणींनी मनात
तश्याच ठेउन गेला ...!
अजयराजे..
०२.०६.२०१३
अन त्यासोबत तुझी आठवण
दोन्हीही मला चिंब भिजवून गेले
पावसाने बाहेरून भिजवले
तर तुझ्या आठवणीने
आतून मन भिजवले
पाऊस कमी झाला
बाहेरचे कपडे देखील वाळले
मात्र आतून ओल्याचिंब
तुझ्या आठवणींनी मनात
तश्याच ठेउन गेला ...!
अजयराजे..
०२.०६.२०१३
No comments:
Post a Comment