एक मुलगा आहे तो तिच्यावर खूप प्रेम करत होता
ती पण त्याच्यावर प्रेम करत होती आता हे खरे आहे कि नाही हे मला नाही माहित
तिने त्याला एक दिवस तिच्या फेसबुक लिस्ट मधून काढून
टाकले तेव्हा त्याने तिला विचारले मला तुझ्या कडून हि अपेक्षा
नव्हती ग कि तू मला इतक्या लवकर दूर करशील तर तिने हे उत्तर
दिले मी तुला दुसऱ्या लिस्ट मध्ये aad करणार होते पण तुझा
माझ्यावर विस्वास नाही जर असता तर विचारले नसतेस असे
आता ह्या विचारण्या मागे विस्वसाचा प्रश्न येतो काय ?
त्याने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला
कि मी तुला हक्काने बोललो होतो माझा हक्क आहे बोलण्याचा तुला
पण ती आपलेच खरे करत होती कारण त्याची चूक होती कि त्याने तिला विचारले
मला सांगा आता ह्या मध्ये त्या पोराचे काय चुकले त्याने तीचावर प्रेम केले
हि चुकी कि विचारले हि त्याची चुकी,,,,,,
म्हणून मित्रानो प्रेम करता ना करा पण अश्या छोट्या छोट्या कारणाने दूर जाऊ नका
शक्यतो फेसबुक वर असे होताच राहते Add Remove
पण त्या मध्ये विस्वसाला मध्ये आणू नका विस्वास कमवायला खूप दिवस लागतो पण गमवायला काही सेकंदच पुरे असतात,,.
धन्यवाद,
No comments:
Post a Comment