Saturday, 6 July 2013

****माझ्या स्वप्न परी साठी****

****माझ्या स्वप्न परी साठी****

पाहिले नाही मी तुला कधी
तरीही नाते जुळवणार मी तुझ्याशी

माझ्या एकट्या जीवनात तू हि साथी होणार
जीवनातल्या प्रत्येक क्षणी साथ तुझी देणार

प्रसंग आले कितीही तरी
मात तुझ्या साठी मी त्यांची करणार........

अजयराजे
१०.०५.२०१३

No comments:

Post a Comment