Saturday, 6 July 2013

कालचा पाऊस.....

कालचा पाऊस.....
कालच्या पावसात
भिजताना माझ्या बाईक
वर बसायला तू न्हवती
पण पावसात भिजताना
तुझ्या सुंदर आठवणी
सोबत माझ्या होत्या....

अजयराजे
१९.०६.२०१३

No comments:

Post a Comment