Tuesday, 30 July 2013

धन्यवाद

माझ्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे लिहायचा त्याला कोण कविता समजते तर कोण चारोळी समजते लिहिलेलं कोणाला पटत कोणाला काही पटत नाही पटत म्हणून लिहायचं बंद करत नाही उलट मला जे चुकी काढतात त्याचाच कधी योग्य आहे असे समजतो त्या मधूनच मी काहि तरी नवीन शिकत असतो काही हि लिहण्या आधी मी एकच वाक्य समोर
ठेउन लिहित असतो लिहनार्यानी लिहित जावे वाचनार्यांनी समजले पटले
तर त्यावर बोलावे नाही पटले तसेच सोडून द्यावे..........

धन्यवाद

No comments:

Post a Comment