Friday, 12 July 2013

आज.....

हि कविता मी माझी मैत्रीण नमिता साठी लिहिली आहे
आज.....
आज खूप छान वाटल खूप दिवसांनी
कोणी आपल बोलल्या सारख वाटल
बोलताना बोलत रहावेस वाटत
तुझ्याशी बोलताना मन मोकळे
झाल आज खूप छान वाटल
सांगू तुला मी तुझ्याशीच
मन मोकळे बोलतो नाही
तर कोणाशीच विचार हि करत नाही 
तूला येवडेच सांगायचं आहे
कि कायम अशीच राहा माझी
छानशी मैत्रीण म्हणून
काळजी घे खुश राहा आनंदी
राहा ..........
अजयराजे
१२.०७.२०१३ 
 

No comments:

Post a Comment