Friday, 12 July 2013

पावसच्या...

आज मी स्वत: भिजलो आहे म्हणून असे लिहिले आहे ........
********************************************
पावसच्या सरी आज मला चिंब 
भिजवत आहेत राहून राहून
तुझ्या आठवणी त्या सरी आज
करून देत आहेत,
तुझ्याच आठवणी मध्ये आज मी
भिजत आहे तुझ्या त्या आठवणी मध्ये
एकटे भिजण्याचा एक नवीनच
अनुभव अनुभवतो आहे........

अजयराजे
१२.०७.२०१३

No comments:

Post a Comment