Wednesday, 24 July 2013

छत्रपती शिवराय

मी मावळा आहे त्याचा ज्याने
आई  जिजाऊ पोटी जन्म घेतला 
मी मावळा आहे त्या राजाचा ज्याने
आम्हाला स्वराज दिल
मी मावळा आहे त्या राजाचा
ज्याने आम्हाला  आमचा  हक्क 
मिळून दिल
मी मावळा आहे त्या राजाचा
जो स्वराज्यासाठी अहो रात्र झटला
मी मावळा आहे त्या राजाचा
स्व:ताचा छावा महाराष्ट्रा साठी
अर्पण केला
मी मावळा आहे त्या राजाचा
ज्याने हा महाराष्ट्र उभा केला
हो त्याच छत्रपती शिवरायांचा
मावळा आहे मी असेल हिम्मत
तर अडवा.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


अजयराजे.
२४.०७.२०१३   

 

No comments:

Post a Comment