Monday, 29 July 2013

जय महाराष्ट्र

मरणाला घाबरून शरण जाणारे आम्ही न्हाय
मरणाला सुद्धा परत पाठवायची हिम्मत बाळगणारे
आम्ही हाय
कोण म्हणतोय आम्ही शांत आहे
सर्वच गोष्ठी ना अंत हाय म्हणूनच आम्ही शांत हाय
माणसाने माणसे जोडवी अशी आम्हाला शिकवण हाय
जपतो आम्ही माणुसकी म्हणून जास्त बोलायचं न्हाय
वेळ आल्यावर कापून काढायला पण मागे पाहत न्हाय
जरा जपून आम्ही मराठ्याची औलाद हाय हे कधीच विसरायचं न्हाय......

जय महाराष्ट्र

अजयराजे.
२९.०७.२०१३

No comments:

Post a Comment