Saturday, 27 July 2013

अबोल तू

अबोल तू
अबोल तुझे भाव
शर्मिली तुझी अदा
शराबी तुझी नजर
नजर बोलते मनातील भाव
भाव नको खाऊ एकदाच सांग
मी तुझीच आहे हेच सांगत आहेत
माझ्या मनातील भाव.........

अजयराजे..........

No comments:

Post a Comment