Saturday, 6 July 2013

एक कविता ...

एक कविता तुझ्या आठवणीत ..
तुझे ते दोन शब्द
मला विसरून जा
हे अजून हि मला आठवतात
आणि तुझ्या आठवणींची हि चाहूल देतात ..
निरोप जेव्हा घेण्याची वेळ आली
तेव्हा तुझ्या हि
डोळ्यातून अश्रू नकळत गळले होते
तेव्हा माझ्याही डोळ्यातून तुझ्या साठी अश्रू थांबत
न्हवते .............

अजयराजे......

No comments:

Post a Comment