Monday, 29 July 2013

हसता तू

हसता तू खळी जरा जास्त खुलून दुसते त्या किरणाने
बोलता तू हृदय हि धड धडत नाजूक अश्या तुझ्या बोलण्याने
नसता तू आठवण येत असते सातत्याने
कारण केली आहे प्रीत मी तुझ्याच मना प्रमाणे.

अजयराजे..

No comments:

Post a Comment