Saturday, 6 July 2013

कळल नाही ...


कळल नाही ...

कळल नाही झोप माझी कधी उडून गेली
ती आयुष्यात आल्याने माझ्या
आयुषाला नवी दिश्या मिळाली
माझ्या मोकळ्या हृदयात
ती प्रेमाचं रोपट लालून गेली
नव्या विश्वाची ओळख करून गेली
मला कळल नाही मनात नसतात
माझ्या मनात प्रीत कधी फुलली
कधी काळी माझ्या हृदयाची राणी देखील झाली
जाता जाता ओसाडलेल्या
माझ्या मनाचं रान ती बहरून गेली,
माझ्या भोळ्या मनाला ती प्रेमाचं वेड लालून गेली
अशी ती माझ्या हृदयाची राणी
जाताना मला कायमचा आपले करून गेली...

अजयराजे......
०५.०६.२०१३

No comments:

Post a Comment