तुझी साथ अशी असावी
अबोल असली तरी सर्व
सांगून जाणारी
आयुष्यात खूप मोलाची
काहीतरी देऊन जाणारी
दूर जरी असलीस तरी दोघांच्या
आठवणीत नेहमीच राहणारी
तुझ्या आठवणी अशा असाव्यात
जेव्हा कधी दुरावा येईल
डोळे बंद करताच तुझा चेहरा दिसणाऱ्या
अंतर जरी असेल खूप आपल्यात
तरी नुसत्या तुझ्या आठवणींनेच
आपली भेट व्हावी....
अजयराजे ........
अबोल असली तरी सर्व
सांगून जाणारी
आयुष्यात खूप मोलाची
काहीतरी देऊन जाणारी
दूर जरी असलीस तरी दोघांच्या
आठवणीत नेहमीच राहणारी
तुझ्या आठवणी अशा असाव्यात
जेव्हा कधी दुरावा येईल
डोळे बंद करताच तुझा चेहरा दिसणाऱ्या
अंतर जरी असेल खूप आपल्यात
तरी नुसत्या तुझ्या आठवणींनेच
आपली भेट व्हावी....
अजयराजे ........
No comments:
Post a Comment