मी,
कोणाला हि कमी लेखत नाही कारण मला माहित नसते कोण कसा आहे आणि कोण आहे
मी ज्यांना Ad करतो त्यांची कधी
कोणाची हि प्रोफाइल पाहत नाही
कारण मला आवडत नाही कोण कसा आहे हे पाहायला आणि याचा कोणी गैर फायदा घायचा नाही
मी जास्त बोलत नाही कारण मला नको ते बोलू वाटत नाही मी टाइम पास करत
करत नाही कारण मी त्याला जास्त महत्व देत नाही,
मी बरोबर असल्यावर कोणाचे ऎकत नाही कारण बरोबर असल्यावर माघार घेणे मला आवडत नाही
मी कोणाला काही सांगू शकत नाही कारण मला माहित आहे मी इतका हि शहाणा नाही,
मी जे मला वाटले तेच आणि तसाच वागत असतो कारण मला माझ्यावर विस्वास आहे मी काही चुकी करत नाही,
मी कोणावर प्रेम ( मुलगी ) वर प्रेम करत नाही कारण प्रेमाच्या नावा खाली खेळ खेळाय मला जमत नाही........
धन्यवाद,
No comments:
Post a Comment