Saturday, 6 July 2013

फक्त तुझ्या साठी.......


फक्त तुझ्या साठी.......
आज माझे शब्द तुझ्यासाठी
तू दिलेल्या प्रेमळ सोबती साठी
तू स्वप्नात भेटाय आलेल्या
त्या एका स्वप्ना साठी
तू स्वप्ना मध्ये येणार म्हणून
जागलेल्या त्या क्षणा साठी
आज माझे शब्द तुझ्यासाठी
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
तुझ्या प्रेमळ मैत्री साठी
तू सोबत असताना त्या
प्रेमाच्या सोबती साठी
नसताना हि विरहात
जगलेल्या तुझ्या विरहा साठी
आज माझे शब्द तुझ्यासाठी
हि कविता
फक्त तुझ्या साठी......

अजयराजे.
०३.०७.२०१३

No comments:

Post a Comment