Thursday, 11 July 2013

स्वप्ना मध्ये......


स्वप्ना मध्ये जे पहिले आहे ते सत्या मध्ये
तू आणशील का
अबोला सोडून माझ्याशी कधी
मन मोकळे बोलशील का
रिमझिम पावसा मध्ये थोड
सोबत भिजशील का भिजताना
प्रेमाचे चार शब्द बोललीस
जरी ते माझ्या मनात आहे तेच
असेल का ....

अजयराजे
१०.०७ .२०१३

No comments:

Post a Comment