पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा जीव नको घेऊ रे?
आधीच या भ्रष्ट सरकारने जिवंतपनातच
मारले आहे जिथे पाहावे तिथे घोटाळ्या
शिवाय काही नाही राहिलंय
निदान तुझ्या मुळे तरी
कोणाचा जीव जाऊ नये रे असा ये रे ?
अरे पावसा खूप झाले रे आता जीवन
मरणे तुझ्या मुळे कोणाचा जीव
जाऊ नये असा ये
पहापूर येउन गावे उध्वस्त होतात
असे तरी तू करू नको कोणाचा जीव
जातो तर कोण बेपत्ता होते
जरा तू तरी समजून घे कोणाची
घरे वाहून जातात तर कोणाची गुरे जातात
हे भ्रष्ट नेते मात्र पाहत बसतात
पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा
जीव नको घेऊ रे जीव नको घेऊ रे .......
अजयराजे.
३०.०७.२०१३
आधीच या भ्रष्ट सरकारने जिवंतपनातच
मारले आहे जिथे पाहावे तिथे घोटाळ्या
शिवाय काही नाही राहिलंय
निदान तुझ्या मुळे तरी
कोणाचा जीव जाऊ नये रे असा ये रे ?
अरे पावसा खूप झाले रे आता जीवन
मरणे तुझ्या मुळे कोणाचा जीव
जाऊ नये असा ये
पहापूर येउन गावे उध्वस्त होतात
असे तरी तू करू नको कोणाचा जीव
जातो तर कोण बेपत्ता होते
जरा तू तरी समजून घे कोणाची
घरे वाहून जातात तर कोणाची गुरे जातात
हे भ्रष्ट नेते मात्र पाहत बसतात
पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा
जीव नको घेऊ रे जीव नको घेऊ रे .......
अजयराजे.
३०.०७.२०१३
No comments:
Post a Comment