Tuesday, 9 July 2013

नातं तुझ माझ........

नातं तुझ माझ सखे सात जन्माचं,
सखे मग काग अस्वस्थ व्हायचं..
कधी तू मला रागवायचं ,
कधी कधी मी तुला रागवायचं
कधी तू माझ्यावर रुसायचं,
कधी मी तुझ्यावर रुसायचं
कधी तू मला समजवायचं,
कधी मी तुला समजवायचं
पण छोट्या मोठ्या चुकांना दोघांनी हि समजून घ्यायच
असेच सखे आपण हसत खेळत सदैव सुख दुख:त बरोबर रहायचं..

अजयराजे
१६ ०५.२०१३

No comments:

Post a Comment