Tuesday, 30 July 2013

तू नसतानाही

तू नसतानाही तुझ्याशी बोलताय
जिकडे तिकडे तुलाच शोधताय
आरश्यात पाहताना समोर तूच आहे
असे भासवतय
शब्द नसले तरी शब्द विना बोलतय,
काय माहित मन माझ तुझ्याच विश्वात रमतय
तुझ्याच विश्वात रमतय .......

अजयराजे..........

No comments:

Post a Comment