Tuesday, 30 July 2013

तुझ्यात गुंतलेल मन

तुझ्यात गुंतलेल मन निघता निघत नव्हते
गुंतून गेलेलं मन पूर्णतः तुझ्या विश्वात
अजूनही ते तिथेच हरवले होते
शब्द काही लिहाय साठी मला जायचं
होते किती जरी गेलो दूर तुझ्या
तरी तुझ्याच विश्वात रमायचं होत
रमताना तुला पुन्हा आठवायचं
होत आठवताना चार ओळी
तुझ्यावरच लिहित राहायचं होत.. ....

अजयराजे.
३०.०७.२०१३

No comments:

Post a Comment