Saturday, 6 July 2013

आज


आज तू कुठे आहेस आणि मी कुठे आहे
शोधीत राहतो मी तुला जिथे तिथे
माझ्या वेड्या मनावर आता तुझाच पहारा
राहिला आता मला फक्त तुझ्या आठवणींचा सहारा
प्रत्येक चेहऱ्यामध्ये मी शोधीत राहतो सुंदर चेहरा
सांग ना तुझ्या शिवाय मी राहू कसे माझ्या त्या
वेड्या मनाला समजाऊ कसे
ओघळणाऱ्या अश्रूना माझ्या समजाऊ कस..

अजयराजे......

No comments:

Post a Comment