Monday, 8 July 2013

विरहात तुझ्या.........

विरहात तुझ्या
शब्दच हरवले आहेत माझे
तरी प्रयत्न करतोय मी लिहिण्याचा
ओठ मुके झाले माझे,
म्हणून प्रयत्न करतोय अबोल राहण्याचा.....
नाही भेटणार तू हे माहित असूनही
प्रयत्न करतोय तुला शोधण्याचा

अजयराजे.....

No comments:

Post a Comment