Saturday, 13 July 2013

चल सये....

 चल सये....
चल सये आज जाऊ आपण वाऱ्या सवे
वाहू मग पाण्या सवे
दिवस आजचा छान आहे
जन्मो जन्मीची आपली गाठ
आहे प्रेम करते ना मग भीती
तुला काश्याची आहे
मी तुझीच तुझीच वाट आज पाहत आहे
मान्सून हा आज मला छळत आहे
प्रेमाची तुझ्या चाहूल देत आहे
गीत प्रेमाचे गा असे तो हि सांगत
विचार कसला तू करत आहे
चल सये जाऊ आता आपण
वाऱ्या सवे वाहू आपण पाण्या सवे
मिळून गाऊ एक प्रेम गाणे
प्रेम गाणे.....

अजयराजे
१३.०७.२०१३

No comments:

Post a Comment