कोठे चाललीस........
कारण तर सांगून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
कारण आयुष तुझे आहे त्या वर अधिकार तुझाच आहे
पण माझ आयुष संपताना तरी मला पाहून जा.
जायचं आहे न तुला नि बिन घोर निघून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
माझ्या साठी नाही
पण मी केलेल्या प्रेमासाठी फक्त दोन
आश्रू ढाळून जा.
तुझ्याच साठी जगात आलो आहे
आज पर्यंत जाताना माझ्या
चेहऱ्यावरच्या भावना तरी पाहून जा
मला काहीच नको तुझ्या कडून
जे तुझे आहे माझ्या कडे ते पण घेऊन जा
खूप प्रेंम करतो मी तुझ्यावर
फक्त एकदाच प्रेम होते तुझ्या
वर असे एकदा तरी खोटे तरी बोलून जा
एकदा तरी खोटे तरी बोलून जा .........
अजयराजे
२६.०५.२०१३
१२.०० रात्री
कारण तर सांगून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
कारण आयुष तुझे आहे त्या वर अधिकार तुझाच आहे
पण माझ आयुष संपताना तरी मला पाहून जा.
जायचं आहे न तुला नि बिन घोर निघून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
माझ्या साठी नाही
पण मी केलेल्या प्रेमासाठी फक्त दोन
आश्रू ढाळून जा.
तुझ्याच साठी जगात आलो आहे
आज पर्यंत जाताना माझ्या
चेहऱ्यावरच्या भावना तरी पाहून जा
मला काहीच नको तुझ्या कडून
जे तुझे आहे माझ्या कडे ते पण घेऊन जा
खूप प्रेंम करतो मी तुझ्यावर
फक्त एकदाच प्रेम होते तुझ्या
वर असे एकदा तरी खोटे तरी बोलून जा
एकदा तरी खोटे तरी बोलून जा .........
अजयराजे
२६.०५.२०१३
१२.०० रात्री
No comments:
Post a Comment