आहे माझी एक मैत्रीण
कवितेच्या विश्वात रमलेली
तिची आणी माझी मैत्री
अगदी नुकतीच जमलेली
काय सांगू तिच्याबद्दल
ती आहे एक सुंदर कविता
मला ती रोज भेटते
माझ्याच कवितांमधून
बोलते माझ्याशी ती
माझ्याच कवितांमधून
असे वाटते,
ऐकतच रहावे तिला
माझ्याच कवितांमधून
अनुभवतो तिला
माझ्याच कवितांमधून.
माझ्याच कवितांमधून.........
अजयराजे..........
कवितेच्या विश्वात रमलेली
तिची आणी माझी मैत्री
अगदी नुकतीच जमलेली
काय सांगू तिच्याबद्दल
ती आहे एक सुंदर कविता
मला ती रोज भेटते
माझ्याच कवितांमधून
बोलते माझ्याशी ती
माझ्याच कवितांमधून
असे वाटते,
ऐकतच रहावे तिला
माझ्याच कवितांमधून
अनुभवतो तिला
माझ्याच कवितांमधून.
माझ्याच कवितांमधून.........
अजयराजे..........
No comments:
Post a Comment