Saturday, 6 July 2013

मी

मी
चिमुट्भर दु:खाने कधीच कोसळून नाही जाणार ,
दु:खाचे पहाड चडून बघनार
यशाची चव कशी असते बघनार
अपयश येतच राहत पण कशा मुळे आले निरखून बघनार
त्यातुच यशा कडे धाव घेणार
तोच डाव पुन्हा पुन्हा मांडणार
डाव मांडणं सोपं असतं हे माहित आहे
तरीपण डाव खेळून बघणार
जगन मरणं एक कोडं असतं
जाता जाता एवढं एक सोडवून बघणार.

अजयराजे
१३.०५.२०१३

No comments:

Post a Comment