माझी परी अशी असेल..........
आयुष्यत माझ्या येणारी परी चेहऱ्याने सुंदर नसेल
पण मनाने नक्कीच असेल एकवेळ माझा आदर करणारी
नसेल पण माझ्या आई बाबांचा नक्कीच करणारी असेल
जास्त शाळा शिकलेली नसेल पण लिहिता वाचता येणारी
नक्कीच असेल स्वत: साठी कमी जगेल पण सर्वांसाठी
काही कमी पडू काही न देणारी असेल
स्वतावर विस्वास कमी ठेवणारी असेल पण माझ्या घरा
वर घरातील माणसां वर पूर्ण विस्वास ठेवणारी असेल
लिहायचं तर आहे तिच्यावर खूप काही पण जी कोणी असेल
ती माझ्या साठी एक सुंदर परी नक्कीच असेल.....
अजयराजे
१३.०७.२०१३

No comments:
Post a Comment