Tuesday, 30 July 2013

२ रुपयात जेवण

२ रुपयात जेवण म्हणजे २ वेळचे २४ रुपये कसे होणार ह्या बोलणार्याचे कोण जाने
कालच सकाळी एक वडा पाव घेतला १५ रुपय एक चहा घेतला १० रुपय हे नाष्ट्याचे झाले
परत दुपारी जेवाय गेलो गेले ७५ रुपय
रात्री परत भूक लागली मग जेवावे तर लागणारच परत गेले ८५ रुपय हे एका साध्या हॉटेल मधील आहे हा तुम्ही म्हणाल कि मोठ्या हॉटेल मधील रेट आहेत
असे एका दिवसात १५+१०+ ७५+८५ =१८५ गेले आता जर मला हे बोलणारे नेते जर २४ रुपया मध्ये २ वेळ चे जेवण देत असतील तर तसे ह्यांनी सिद्ध करावे मग १८५-२४=१६१ X३० = ४८३० रुपये वाचतील ना मगच मी यांना एक आदर्श नेते असे म्हणेन तो पर्यंत भ्रष्ट आहेत नाही आहेत असेच म्हणेन
...
धन्यवाद

मला खूप लिहायचं आहे

मला खूप लिहायचं आहे लिहता लिहिता सर्व जग पहायचं
काहीना आठवायचं आहे तर काहीना विसरायचं आहे
काहींच्या आयुषावर वर लिहायचं आहे तर काहीच्या
स्वभावा वर लिहायचं आहे ह्या मध्ये फक्त माझ्या
लेखणीचीच साथ हवी आहे ,,,,,


अजयराजे...

जिच्या पासून दूर जायचं म्हणतोय

जिच्या पासून दूर जायचं म्हणतोय तीच जवळ येतेय
जिच्याशी बोलायचं नाही म्हणतोय तीच स्वत:हून बोलतेय
काही दिवस एकटा राहायचं म्हंटल तेरी कोण तरी मधेच येतंय
काय कळत नाही मला हे माझ्याच बाबतीत का घडतंय ......
A.

तुझ्यावर

तुझ्यावर काव्य करता करता कविता झाली
कविता करता करता ती एक चारोळी झाली
ती चारोळी वाचून मला हि कळले नाही कि
तू माझी केव्हा झाली ..........

अजयराजे

तुझ्यात गुंतलेल मन

तुझ्यात गुंतलेल मन निघता निघत नव्हते
गुंतून गेलेलं मन पूर्णतः तुझ्या विश्वात
अजूनही ते तिथेच हरवले होते
शब्द काही लिहाय साठी मला जायचं
होते किती जरी गेलो दूर तुझ्या
तरी तुझ्याच विश्वात रमायचं होत
रमताना तुला पुन्हा आठवायचं
होत आठवताना चार ओळी
तुझ्यावरच लिहित राहायचं होत.. ....

अजयराजे.
३०.०७.२०१३

गोड असतात तुझ्या अबोल भावना

गोड असतात तुझ्या अबोल भावना
परेशान करतात मला त्या सारख्या सारख्या
कधी तरी त्या ओठावर आन
प्रेम असेल तर शब्दातून तरी मांड.....

अजयराजे..

तू नसतानाही

तू नसतानाही तुझ्याशी बोलताय
जिकडे तिकडे तुलाच शोधताय
आरश्यात पाहताना समोर तूच आहे
असे भासवतय
शब्द नसले तरी शब्द विना बोलतय,
काय माहित मन माझ तुझ्याच विश्वात रमतय
तुझ्याच विश्वात रमतय .......

अजयराजे..........

फोन

फोन वर बोलताना जरा
स्मार्टच बोलतेस
प्रत्यक्षात भेटल्यावर
बोबडी का वळवतेस.....

Ajay..........

तुला

तुला आपल बनविन्यासाठी
खूप Style बदलत गेलो
तू होणार माझी या कल्पनेने
माझीच Style विसरून
मी तुलाच Stylish म्हणत
गेलो.........

अजय.

धन्यवाद

माझ्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे लिहायचा त्याला कोण कविता समजते तर कोण चारोळी समजते लिहिलेलं कोणाला पटत कोणाला काही पटत नाही पटत म्हणून लिहायचं बंद करत नाही उलट मला जे चुकी काढतात त्याचाच कधी योग्य आहे असे समजतो त्या मधूनच मी काहि तरी नवीन शिकत असतो काही हि लिहण्या आधी मी एकच वाक्य समोर
ठेउन लिहित असतो लिहनार्यानी लिहित जावे वाचनार्यांनी समजले पटले
तर त्यावर बोलावे नाही पटले तसेच सोडून द्यावे..........

धन्यवाद

मेनबत्ती.


मेनबत्ती च्या प्रकश्याने सर्वाना
प्रकाश मिळत असतो
सर्वाना प्रकाश देण्यात
तिचा जीव जात असतो..!

तू भेटलीस


तू भेटलीस कि मला कमळाची आठवण येते
सकाळ होतात जसे ते खुलून दिसते
जाताना तू मला त्या गुलाबाची आठवण येते
संध्याकाळी जसे त्याला मनात नसतानाही
कोमजावे लागते ......


अजयराजे

पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा जीव नको घेऊ रे?

पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा जीव नको घेऊ रे?
आधीच या भ्रष्ट सरकारने जिवंतपनातच
मारले आहे जिथे पाहावे तिथे घोटाळ्या
शिवाय काही नाही राहिलंय 
निदान तुझ्या मुळे तरी
कोणाचा जीव जाऊ नये रे असा ये रे ?
अरे पावसा खूप झाले रे आता जीवन
मरणे तुझ्या मुळे कोणाचा जीव
जाऊ नये असा ये
पहापूर येउन गावे उध्वस्त होतात
असे तरी तू करू नको कोणाचा जीव
जातो तर कोण बेपत्ता होते
जरा तू तरी समजून घे कोणाची
घरे वाहून जातात तर कोणाची गुरे जातात
हे भ्रष्ट नेते मात्र पाहत बसतात
पवसा तू येतोस खरा ये पण कोणाचा
जीव नको घेऊ रे  जीव नको घेऊ रे .......


अजयराजे. 
३०.०७.२०१३ 




 

Monday, 29 July 2013

फेसबुक

एक मुलगा आहे तो तिच्यावर खूप प्रेम करत होता
ती पण त्याच्यावर प्रेम करत होती आता हे खरे आहे कि नाही हे मला नाही माहित
तिने त्याला एक दिवस तिच्या फेसबुक लिस्ट मधून काढून
टाकले तेव्हा त्याने तिला विचारले मला तुझ्या कडून हि अपेक्षा
नव्हती ग कि तू मला इतक्या लवकर दूर करशील तर तिने हे उत्तर
दिले मी तुला दुसऱ्या लिस्ट मध्ये aad करणार होते पण तुझा
माझ्यावर विस्वास नाही जर असता तर विचारले नसतेस असे
आता ह्या विचारण्या मागे विस्वसाचा प्रश्न येतो काय ?
त्याने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला
कि मी तुला हक्काने बोललो होतो माझा हक्क आहे बोलण्याचा तुला
पण ती आपलेच खरे करत होती कारण त्याची चूक होती कि त्याने तिला विचारले
मला सांगा आता ह्या मध्ये त्या पोराचे काय चुकले त्याने तीचावर प्रेम केले
हि चुकी कि विचारले हि त्याची चुकी,,,,,,

म्हणून मित्रानो प्रेम करता ना करा पण अश्या छोट्या छोट्या कारणाने दूर जाऊ नका
शक्यतो फेसबुक वर असे होताच राहते Add Remove
पण त्या मध्ये विस्वसाला मध्ये आणू नका विस्वास कमवायला खूप दिवस लागतो पण गमवायला काही सेकंदच पुरे असतात,,.

धन्यवाद,

जय महाराष्ट्र

मरणाला घाबरून शरण जाणारे आम्ही न्हाय
मरणाला सुद्धा परत पाठवायची हिम्मत बाळगणारे
आम्ही हाय
कोण म्हणतोय आम्ही शांत आहे
सर्वच गोष्ठी ना अंत हाय म्हणूनच आम्ही शांत हाय
माणसाने माणसे जोडवी अशी आम्हाला शिकवण हाय
जपतो आम्ही माणुसकी म्हणून जास्त बोलायचं न्हाय
वेळ आल्यावर कापून काढायला पण मागे पाहत न्हाय
जरा जपून आम्ही मराठ्याची औलाद हाय हे कधीच विसरायचं न्हाय......

जय महाराष्ट्र

अजयराजे.
२९.०७.२०१३

हसता तू

हसता तू खळी जरा जास्त खुलून दुसते त्या किरणाने
बोलता तू हृदय हि धड धडत नाजूक अश्या तुझ्या बोलण्याने
नसता तू आठवण येत असते सातत्याने
कारण केली आहे प्रीत मी तुझ्याच मना प्रमाणे.

अजयराजे..

Sunday, 28 July 2013

शिव सकाळ

शिव सकाळ

दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा
तसा प्रत्येक मराठ्याच्या तोडून जयजयकार
निघतो फक्त माझ्या शिवरायांचा.........

जय शिवराय
जय महाराष्ट्र ....

मी.

मी इतकीही सुंदर जितके तू सुंदर माझ्यावर लिहितो
मी मेकअप तुझ्या साठी करते रे कारण तुझ्या त्या मनाच्या
सुंदरते पुढे माझे सोंदर्य काहीच नसते तुझ्या त्या सुंदर शब्द पुढे मी हि
कधी कधी निशब्द असते रे जेव्हा तू सर्व सोडून तू माझ्या साठी अबोल राहून
लिहित असतो ,,,

अजयराजे...

मराठे आहोत आम्ही


मराठे आहोत आम्ही
आम्हाला आमच्या बद्दल काय
विचारता पहिले तुम्ही तुमचे अस्थित्व बघा
आई जिजाऊ चा आशीर्वाद आहे
शिवरायांच्या विचारांनी चालतो आम्ही
शंभू राजेंचा आदर्श बाळगतो आम्ही
पाठीत खंजीर नाही खुपसत आम्ही
मागे कुत्रे पण भुंकतात असेल हिम्मत तर
जरा वाघांच्या समोर येऊन पहा,,

जय महाराष्ट्र,
जय शिवराय





अजयराजे.
२८.०७.२०१३

Saturday, 27 July 2013

अबोल तू

अबोल तू
अबोल तुझे भाव
शर्मिली तुझी अदा
शराबी तुझी नजर
नजर बोलते मनातील भाव
भाव नको खाऊ एकदाच सांग
मी तुझीच आहे हेच सांगत आहेत
माझ्या मनातील भाव.........

अजयराजे..........

मी,

मी,
कोणाला हि कमी लेखत नाही कारण मला माहित नसते कोण कसा आहे आणि कोण आहे
मी ज्यांना Ad करतो त्यांची कधी
कोणाची हि प्रोफाइल पाहत नाही
कारण मला आवडत नाही कोण कसा आहे हे पाहायला आणि याचा कोणी गैर फायदा घायचा नाही
मी जास्त बोलत नाही कारण मला नको ते बोलू वाटत नाही मी टाइम पास करत
करत नाही कारण मी त्याला जास्त महत्व देत नाही,
मी बरोबर असल्यावर कोणाचे ऎकत नाही कारण बरोबर असल्यावर माघार घेणे मला आवडत नाही
मी कोणाला काही सांगू शकत नाही कारण मला माहित आहे मी इतका हि शहाणा नाही,
मी जे मला वाटले तेच आणि तसाच वागत असतो कारण मला माझ्यावर विस्वास आहे मी काही चुकी करत नाही,
मी कोणावर प्रेम ( मुलगी ) वर प्रेम करत नाही कारण प्रेमाच्या नावा खाली खेळ खेळाय मला जमत नाही........

धन्यवाद,

जय शिवराय


आई जिजाऊ चे संस्कार आहेत कमी नाही पडणार
कोठे आम्ही
डोक्यात शिवबा राजांचे विचार आहेत नाही हटणार मागे
शंभू राजांनी शिकवले आहे वाघाचे दात मोजायला
मराठे आहोत आम्ही
आले किती हि लांडगे नाही घाबरणारे आम्ही
शिवरायांनी घडविलेल्या या महाराष्ट्रात जन्मलो आम्ही
म्हणूनच मराठा असल्याचा गर्व बाळगतो आम्ही ...

जय महाराष्ट्र
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे



अजयराजे.
२७.०७.२०१३

जा तू .......

जा तू .......
अजून काय हवे आहे तुला जे आहे ते तुझेच आहे
जे काही घेऊन जायचं ते जाऊ शकते मला आता
नाही गरज तुझी,
आयुष्यात एकदाच प्रेम केले होते ते पण फक्त तुझ्यावर
पण तुला नाही कळले नाही तुला तो एक पोर खेळ वाटला असेल
पण माझ्या साठी ते मी पहिल्यांदा केलेलं मनापासून जीवापाड प्रेम
होते आता म्हणते मी नाही केले प्रेम तुझ्यावर जर येवडेच
करायचं होते का आलीस माझ्या आयुष्यात कश्या साठी आलीस
मी एकटा खुश होतो ग आयुष्यात अगदी येखांदया पाखरा सारखा
बागडत होतो तू आलीस वाटले होते ह्या एकट्या जीवाला कोणी तरी आपले
वाटले म्हणून मी तुझ्यावर जीव पाड प्रेम करत होतो पण तुला ते नाही
समजले तुला विस्वासच नाह्वता ना माझ्या प्रेमावर म्हणून तू चाललीस
ठीक आहे मी नाही अडवणार कारण माझ्या कडे सर्वाना माफी असते आणि तुला हि तेच असणार आहे जा माफ केले तुला तुला सर्व अधिकार दिले होते ना मी मग त्यातीलच हा एक समज
पण आयुषात जो खेळ तू माझ्याशी खेळलीस.
तो परत नको कोणाशी खेळू मला तर सवय आहे एकटे राहण्याची पण तुझ्या ह्या खेळा मध्ये कोणाला जीव घेऊ नको.....
कारण जीवन हे एकदाच मिळते आणि प्रेम हे एकदाच होते परत परत होत तो एक टाइम पास असतो....
जा तू काळजी घे............



अजय राजे .
२२ .०७ .२०१३

सुंदर...

सुंदर तुझे रूप सुंदर तुझी काया
नजर तुझी शराबी
बेभान करते तुझी अदा
प्रिये त्या तुझ्या अदेवरच
मी कायम असतो फिदा.....

अजयराजे...!

Wednesday, 24 July 2013

छत्रपती शिवराय

मी मावळा आहे त्याचा ज्याने
आई  जिजाऊ पोटी जन्म घेतला 
मी मावळा आहे त्या राजाचा ज्याने
आम्हाला स्वराज दिल
मी मावळा आहे त्या राजाचा
ज्याने आम्हाला  आमचा  हक्क 
मिळून दिल
मी मावळा आहे त्या राजाचा
जो स्वराज्यासाठी अहो रात्र झटला
मी मावळा आहे त्या राजाचा
स्व:ताचा छावा महाराष्ट्रा साठी
अर्पण केला
मी मावळा आहे त्या राजाचा
ज्याने हा महाराष्ट्र उभा केला
हो त्याच छत्रपती शिवरायांचा
मावळा आहे मी असेल हिम्मत
तर अडवा.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


अजयराजे.
२४.०७.२०१३   

 

आई .......

आई


मी एकाच वक्ती शी माझ्या सर्व गोष्टी शेर करतो ती म्हणजे माझी आई
ती त्या गोष्टी मधून मला जे चागले आहे तेच घ्याला सांगते
ती म्हणजे खूप ग्रेट वक्ती आहे
माझ्यावर ती खूप प्रेम करते आई माझी खूप छान आहे
माझी खूप काळजी करते तशी काही वेळा रागावते पण
मला योग्य ती दिश्या दाखवते
खूप खुश असावी हेच मी देव कडे मागत
असतो ती म्हणजे माझ्या पाठीशी कायम
खंबीर उभी असते ती म्हणजे
हि माझी प्रिय आई .

अजयराजे
२१.०६.२०१३

बरसता पाऊस .....

बरसता पाऊस तुझी आठवण येत राहते
आठवण येते म्हणून भिजायला लागलो तर तुजे आभास
तिथे तू असल्याच भासवतात विसरायचं म्हणून डोळे
मिटले तर मिटलेले डोळे हि तू समोर आहेस असेच सांगत राहतात....

अजयराजे
२०.०७ .२०१३

तू......

तू......
तू विचारतेस कि इतके प्रेम तू का करतो माझ्यावर तर हे पहा
सुंदर तू आहेच पण मी पाहताना तुझ्या सुंदर ते कडे कधीच नाही
मी प्रेम करतो तुझ्यावर पण मला सुंदर ते वर पाहण्यची सवय नाही
मी तुझ्यात जे पाहतो ते काही वेगळेच आहे
कारण मला सुंदर पेक्ष्या मन सुंदर असलेली माणसे
खूप आवडतात
मी तुझ्यावर प्रेम करतो हे तू सुंदर आहेस म्हणून
नाही तर तुझ ते सुंदर मन मला आवडले म्हणून
जेव्हा तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू नटून थटून
आली होती पण मी तुझ्या सुंदरते वर लक्ष दिले न्हवते
हे तू तुझ्या त्या मैत्रिणीला पण सांगितले होते
परत भेटलीस तेव्हा हि तू माझ्या कडे जर रागाने पाहत होती
कारण मी तू माझ्या साठी नटलेल्या चेहऱ्या कडे लक्ष देत न्हवतो
तेव्हा मी तुझ्याशी फक्त काही क्षणच बोललो तसे तू फोन
वर माझ्याशी तासन तास बोलत असतेस पण त्या वेळी तू पण अबोल
होती काही क्षणातच तू बोलय लागली त्या तुझ्या बोलण्यातून मी काय घायचं ते
घेतले आणि नाही ते तिथेच सोडून दिले त्या तू एकच शब्द बोलली
तो मला आवडला होता तो म्हणजे ****मी माझ्या पेक्ष्या माझ्या
घरच्यांची काळजी करते*** ह्याच
शब्दा मुळे मी तुझ्यावर प्रेम करतो..

अजयराजे
२० .०७ .२०१३

तू म्हणते लिही कविता माझ्यावर हि २ पार्ट


तू म्हणते लिही कविता माझ्यावर हि २ पार्ट

तू म्हणते लिही कविता माझ्यावर हि
आता तुझ्या वर कविता करणे मला तसे जमणारच नाही
कारण माझे शब्दच आहेस तू तुझ्या मुळेच
मला इतके शब्द सुचतात
तुझ्या सुंदरते वर लिहावे म्हंटले तर
तू आहेसच सुंदर कि माझे शब्द हि इतके सुंदर नाहीत
मग आणखी काय लिहणार मी तुझ्या सुंदरते
तुझ्या मनावर लिहायचे म्हंटले तर
तुझे मनच इतके सुंदर आहे कि त्या पुढे शब्दच माघार घेतात
मग सांग तूच आता काय लिहिणार मी त्या मनावर
तुझ्या हसण्या बोलण्यावर तरी मी कधीच लिहू
शकणार नाही कारण त्या वर शब्दच माझे फिदा असतात
मग आता तूच सांग कसा लिहू मी कविता तुझ्यावर..


अजयराजे
२३.०७.२०१३

Tuesday, 16 July 2013

तुझा सुदर चेहरा.....

तुझा सुदर चेहरा दिसला कि मला एक
सुंदर विषय सुचत असतो त्या सुंदर ते वर
लिहाय घेतले कि तुझ्या तो सभाव अडवा येतो
आणि तो अडवा आला कि मी लिहायचं सोडून देतो
कारण तुझ्याशी भांडत बसायला मला टाइम नसतो ........

अजयराजे...........

खूप सुंदर


  • खूप सुंदर आहेस तू गुलाबच्या
    फुला मधील नाजूक कळी आहेस तू
    म्हणून एवढा भाव खात असशील
    तर शेवटी माझीच होणारी अर्धांगिनी
    आहेस तू ................

    अजयराजे ................

एक .....


एक अशी हि सांज येईल
त्यावेळी माझी आठवण नाही मी
स्वत: तुझ्या हातात हात देईन
जाऊ ज्या क्षणी किनार्यावर त्या क्षणी
त्या उसळणाऱ्या लाटा हि शांत होऊन
आपल्या स्वगता ची तयारी करतील ......

अजयराजे


मी..


मी जास्त बोलत नाही याचा
अर्थ असा नाही कि मला
बोलय येत नाही मी शांत
असतो याच्या अर्थ असा नाही कि
मी बोलायचं टाळतोय मला तर
बोलता येत खूप पण मी शांत असतो
याच कारण मला कोणत्याही गोष्टीत
टाइम पास कराय बिलकुल जमत नाही.........

अजयराजे...

Monday, 15 July 2013

ज्या.......

ज्या वाटे वरून तू गेलीस त्या वाटेवर आज मी उभा आहे
सर्वत्र आता तुझेच भास मला छळत आहेत
तू पुन्हा नाही येणार माहित असून हि
तुझ्या पाऊल खुणा पाहून मनाला आवर
घालत आहे .............

अजयराजे..




मंजुळ वारे

मंजुळ वारे त्यात आली पावसाची सर एकच छत्री
आम्ही दोघ सोबती भिजायचं मात्र दोघांनी संगती
छत्री गेली वाऱ्या सवे उडून दोघे घेऊ पावसाचा आनंद
मिळून..

अजयराजे......

Saturday, 13 July 2013

माझी परी अशी असेल..........

माझी परी अशी असेल..........
आयुष्यत माझ्या येणारी परी चेहऱ्याने सुंदर नसेल
पण मनाने नक्कीच असेल एकवेळ माझा आदर करणारी
नसेल पण माझ्या आई बाबांचा नक्कीच करणारी असेल
जास्त शाळा शिकलेली नसेल पण लिहिता वाचता येणारी
नक्कीच असेल स्वत: साठी कमी जगेल पण सर्वांसाठी
काही कमी पडू काही न देणारी असेल
स्वतावर विस्वास कमी ठेवणारी असेल पण माझ्या घरा
वर घरातील माणसां वर पूर्ण विस्वास ठेवणारी असेल
लिहायचं तर आहे तिच्यावर खूप काही  पण जी कोणी असेल
ती माझ्या साठी एक सुंदर परी नक्कीच  असेल.....

अजयराजे
१३.०७.२०१३


 

चल सये....

 चल सये....
चल सये आज जाऊ आपण वाऱ्या सवे
वाहू मग पाण्या सवे
दिवस आजचा छान आहे
जन्मो जन्मीची आपली गाठ
आहे प्रेम करते ना मग भीती
तुला काश्याची आहे
मी तुझीच तुझीच वाट आज पाहत आहे
मान्सून हा आज मला छळत आहे
प्रेमाची तुझ्या चाहूल देत आहे
गीत प्रेमाचे गा असे तो हि सांगत
विचार कसला तू करत आहे
चल सये जाऊ आता आपण
वाऱ्या सवे वाहू आपण पाण्या सवे
मिळून गाऊ एक प्रेम गाणे
प्रेम गाणे.....

अजयराजे
१३.०७.२०१३

Friday, 12 July 2013

अरे बरस पावसा बरस

अरे बरस पावसा बरस
माझ्या साठी नाही तर तिच्या
आठवणी आल्यावर माझ्या डोळ्यातून 
वाहणाऱ्या अश्रुना लपवण्या साठी तरी बरस.......

अजयराजे

पावसच्या...

आज मी स्वत: भिजलो आहे म्हणून असे लिहिले आहे ........
********************************************
पावसच्या सरी आज मला चिंब 
भिजवत आहेत राहून राहून
तुझ्या आठवणी त्या सरी आज
करून देत आहेत,
तुझ्याच आठवणी मध्ये आज मी
भिजत आहे तुझ्या त्या आठवणी मध्ये
एकटे भिजण्याचा एक नवीनच
अनुभव अनुभवतो आहे........

अजयराजे
१२.०७.२०१३

नाही प्रेम करत मी तुझ्यावर


नाही प्रेम करत मी तुझ्यावर
तरीहि तू मला का आवडतेस.
तू मला आवडतेस म्हणजे असे
नाही कि मी तुझ्यावर प्रेम करतो
ते तुझ्या दिसण्या मुळे न्हवे
तुझ्या सुंदर असलेल्या मना मुळे
याचा अर्थ असा नाही की
मी तुझ्यावर प्रेम करतो
मी प्रेम तुझ्या माझ्या सुंदर मैत्रीवर
मी प्रेम करतो तू मला पाहता क्षणी
हसलेल्या तुझ्या त्या सुंदर हष छ्टावर
मी प्रेम करतो तू माझ्यावर ठेवलेल्या विस्वासावर
त्याच विस्वासाने माझाशी चार शब्द बोललेल्या
त्या तुझ्या ओठातील शब्दावर......

अजयराजे

आज.....

हि कविता मी माझी मैत्रीण नमिता साठी लिहिली आहे
आज.....
आज खूप छान वाटल खूप दिवसांनी
कोणी आपल बोलल्या सारख वाटल
बोलताना बोलत रहावेस वाटत
तुझ्याशी बोलताना मन मोकळे
झाल आज खूप छान वाटल
सांगू तुला मी तुझ्याशीच
मन मोकळे बोलतो नाही
तर कोणाशीच विचार हि करत नाही 
तूला येवडेच सांगायचं आहे
कि कायम अशीच राहा माझी
छानशी मैत्रीण म्हणून
काळजी घे खुश राहा आनंदी
राहा ..........
अजयराजे
१२.०७.२०१३ 
 

विरह......

तुझ्या सोबत असण्या पेक्ष्या
तुझा विरह मला जास्त आवडतो
असतो कारण त्या विरहा नंतर
तुला भेटण्याचा आनंदच माझ्या साठी
काही वेगळा असतो.....

अजयराजे.....

Thursday, 11 July 2013

मंजुळ वारा.........

मंजुळ वारा वाहू लागे स्पर्श त्या सवे मज तुझा भासे
बगता क्षणी तो पाऊस हि बरसे
प्रत्येक थेंबातून तुझ्याच स्पर्शाची चाहूल देत राहे ......

अजयराजे ........

स्वप्ना मध्ये......


स्वप्ना मध्ये जे पहिले आहे ते सत्या मध्ये
तू आणशील का
अबोला सोडून माझ्याशी कधी
मन मोकळे बोलशील का
रिमझिम पावसा मध्ये थोड
सोबत भिजशील का भिजताना
प्रेमाचे चार शब्द बोललीस
जरी ते माझ्या मनात आहे तेच
असेल का ....

अजयराजे
१०.०७ .२०१३

वही

तुला नाही आठवणार त्या वही मध्ये काय
आहे विसरलीस जरी तू तरी तुझ्या साठीच लिहेलेले
शब्द आणि शब्द तू मला टवटवीत दिलेले
फुल कोमजून हि आठवण करून देत आहे........

अजयराजे........



तु येणार असताना ........

 तु येणार असताना पाऊस
हि बरसत नाही
बरसला जरी तरी
तुझ्या प्रेमा इतका मी
त्यात कधीच भिजत नाही....
अजयराजे......


माहित आहे मला

हा फोटो पाहून सुचलेले शब्द .........
***********************



माहित आहे मला
गुलाबाच्या फुला पेक्ष्याही तू
सुंदर दिसतेस उगच त्यांच्या मध्ये बसून
तू का त्यांना लाजवतेस.......
अजयराजे.........



खरच...



खरच मी तुझ्यावर प्रेम केल होत आयुष्यात
पहिल्यांदा फक्त तुझ्या वरच केल होत
पण तू समजून नाही घेतल कारण तुला फक्त माझ्या
भावनांशी खेळायला आवडत होत .......
अजयराजे...

शब्द......

तुझ्या पेक्ष्या तुझ्या साठी लिहिलेले
शब्द मला महत्वाचे असतात
तुझ्या पासून मी किती हि
दूर असलो तरी ते तू सोबत
असल्याचे भासवतात .......


अजयराजे .........

Tuesday, 9 July 2013

नातं तुझ माझ........

नातं तुझ माझ सखे सात जन्माचं,
सखे मग काग अस्वस्थ व्हायचं..
कधी तू मला रागवायचं ,
कधी कधी मी तुला रागवायचं
कधी तू माझ्यावर रुसायचं,
कधी मी तुझ्यावर रुसायचं
कधी तू मला समजवायचं,
कधी मी तुला समजवायचं
पण छोट्या मोठ्या चुकांना दोघांनी हि समजून घ्यायच
असेच सखे आपण हसत खेळत सदैव सुख दुख:त बरोबर रहायचं..

अजयराजे
१६ ०५.२०१३

""जगीन मी तुझ्याशिवाय""

आभार :- विजय देशपांडे ...............


""जगीन मी तुझ्याशिवाय""

जगीन मी तुझ्याशिवाय
विसरेन मी सारे दुःख
झाला आहे निरुपाय
तरीपण हृदयाचं दार
तुझ्या साठी ठेवीन मी उघडं
मला झालेल्या दु:खाला विसरून
सुखाला परत आणीन मी
जगीन मी तुझ्याशिवाय
तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
तुझ्या सुखा साठीच मी
तुझ्या पासून दूर राहतो
माझ्या प्रेमाची कदर नाही तुला
तरीपण तुझ्या साठी हृदयाचं
दार ठेवीन मी उघडं
राहीन मी तुझ्या शिवाय मी आनंदी
जगीन मी तुझ्याशिवाय
तुला सर्व काही मिळेल पण माझ प्रेम
आणि मी आता कधीच नाहि मिळणार
प्रेम म्हणजे खेळ समजलास
त्याच प्रेमाचा अर्थ तुला
एक दिवस नक्की कळणार
आता पर्यंत आयुष तुझ्या जगत होतो
आत ते माझ्या साठी जगणार
मी जगीन मी तुझ्याशिवाय.
हे तू हि बघणार आहे

अजयराजे...
२९.०५.२०१३

काल तू .......

काल तू .......
काल तू एक खूप मोठी चूक केलीस
ते म्हणजे मला खोठे बोलून
तू फक्त कालच्या दिवस तरी खरे
बोलाय हवी होतीस मग तू आयुष
भर खोटे बोलली असतीस तरी
तुझ्या प्रेम खातीर आयुष भर सर्व चुका तुझ्या
मी माफ केल्या असत्या आयुष मी तुझ्या वर
जितका विस्वास ठेवला त्या परीने
तुझा विस्वास नाही आहे हे माहित
आहे मला पण काल तो मला खात्री
पूर्वक समजला माझ्या आयुष्यात
काल तू इतकी मोठी चूक केली
आहेस कि त्या चुकी साठी
मी तुला कशी हि माफ करू शकणार
नाही...........

Monday, 8 July 2013

विरहात तुझ्या.........

विरहात तुझ्या
शब्दच हरवले आहेत माझे
तरी प्रयत्न करतोय मी लिहिण्याचा
ओठ मुके झाले माझे,
म्हणून प्रयत्न करतोय अबोल राहण्याचा.....
नाही भेटणार तू हे माहित असूनही
प्रयत्न करतोय तुला शोधण्याचा

अजयराजे.....

Mazya


गजरा........


फक्त तुझ्या साठी.......


Saturday, 6 July 2013

तू जा........


तो क्षण....


तुझ्या .........


तुझ्या गाला वरील खळी
पाहता भान माझे विसरत असे
लिहत असता काव्य
मन माझ लागत नसे.......

अजयराजे ....

एक मैत्रीण

आहे माझी एक मैत्रीण
कवितेच्या विश्वात रमलेली
तिची आणी माझी मैत्री
अगदी नुकतीच जमलेली
काय सांगू तिच्याबद्दल
ती आहे एक सुंदर कविता
मला ती रोज भेटते
माझ्याच कवितांमधून
बोलते माझ्याशी ती
माझ्याच कवितांमधून
असे वाटते,
ऐकतच रहावे तिला
माझ्याच कवितांमधून
अनुभवतो तिला
माझ्याच कवितांमधून.
माझ्याच कवितांमधून.........

अजयराजे..........

****माझ्या स्वप्न परी साठी****

****माझ्या स्वप्न परी साठी****

पाहिले नाही मी तुला कधी
तरीही नाते जुळवणार मी तुझ्याशी

माझ्या एकट्या जीवनात तू हि साथी होणार
जीवनातल्या प्रत्येक क्षणी साथ तुझी देणार

प्रसंग आले कितीही तरी
मात तुझ्या साठी मी त्यांची करणार........

अजयराजे
१०.०५.२०१३

मी

मी
चिमुट्भर दु:खाने कधीच कोसळून नाही जाणार ,
दु:खाचे पहाड चडून बघनार
यशाची चव कशी असते बघनार
अपयश येतच राहत पण कशा मुळे आले निरखून बघनार
त्यातुच यशा कडे धाव घेणार
तोच डाव पुन्हा पुन्हा मांडणार
डाव मांडणं सोपं असतं हे माहित आहे
तरीपण डाव खेळून बघणार
जगन मरणं एक कोडं असतं
जाता जाता एवढं एक सोडवून बघणार.

अजयराजे
१३.०५.२०१३

असता तू...

असता तू जवळी माझ्या 
सुखाचा डोंगर होता जवळी माझ्या 
गेली तू मला एकटा दुःखाची  
सांगड नशिबी आली माझ्या .....

अजयराजे..........

मैत्री

माझ्या या अनमोल जीवनात
साथ तुझ्या मैत्रीची हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत तुझ्या मैत्रीचा हाथ हवा आहे
आले गेले किती उन्हाळे -पावसाळे तरी हि
न डगमगनाऱ्या तुझ्या मैत्रीचा विश्वास फक्त हवा आहे...........
S.P

एक कविता ...

एक कविता तुझ्या आठवणीत ..
तुझे ते दोन शब्द
मला विसरून जा
हे अजून हि मला आठवतात
आणि तुझ्या आठवणींची हि चाहूल देतात ..
निरोप जेव्हा घेण्याची वेळ आली
तेव्हा तुझ्या हि
डोळ्यातून अश्रू नकळत गळले होते
तेव्हा माझ्याही डोळ्यातून तुझ्या साठी अश्रू थांबत
न्हवते .............

अजयराजे......

कालचा पाऊस.....

कालचा पाऊस.....
कालच्या पावसात
भिजताना माझ्या बाईक
वर बसायला तू न्हवती
पण पावसात भिजताना
तुझ्या सुंदर आठवणी
सोबत माझ्या होत्या....

अजयराजे
१९.०६.२०१३

कालचा पाऊस.....

कालचा पाऊस.....
कालच्या पावसात
भिजताना माझ्या बाईक
वर बसायला तू न्हवती
पण पावसात भिजताना
तुझ्या सुंदर आठवणी
सोबत माझ्या होत्या....

अजयराजे
१९.०६.२०१३

पड रे पावसा पड ......

पड रे पावसा पड ......
पड रे पावसा पड तुझी खूप वाट
पाहत आहेत रे माझिया देशी पड
माणूस खूप दुखी:
आहे इथल्या दुशकाळाने
लोक उपाशी मरत आहेत
त्यांच्या पोटातील जाणाऱ्या
अनाच्या कणा साठी तरी पड रे पावसा
इथे सर्व भ्रष्टाचार करतात रे
लोक पिण्याच्या पाण्या मध्ये
हि भ्रष्टाचार करायला
लागले रे आता
निदान तू पडून तरी पाण्याच्या
भ्रष्टाचार तरी थांबव
पड रे पावसा
भ्रष्टाचार न करता तू तरी
पड रे पावसा .....
लोक उपाशी मरत आहेत
निदान त्यांच्या पोटात जाणाऱ्या
अनाच्या कणा साठी तरी पड रे
पावसा....

अजयराजे
२६.०४.२०१३

कोठे चाललीस........


कोठे चाललीस........
कारण तर सांगून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
कारण आयुष तुझे आहे त्या वर अधिकार तुझाच आहे
पण माझ आयुष संपताना तरी मला पाहून जा.
जायचं आहे न तुला नि बिन घोर निघून जा
मी थांब नाही म्हणणार तुला
माझ्या साठी नाही
पण मी केलेल्या प्रेमासाठी फक्त दोन
आश्रू ढाळून जा.
तुझ्याच साठी जगात आलो आहे
आज पर्यंत जाताना माझ्या
चेहऱ्यावरच्या भावना तरी पाहून जा
मला काहीच नको तुझ्या कडून
जे तुझे आहे माझ्या कडे ते पण घेऊन जा
खूप प्रेंम करतो मी तुझ्यावर
फक्त एकदाच प्रेम होते तुझ्या
वर असे एकदा तरी खोटे तरी बोलून जा
एकदा तरी खोटे तरी बोलून जा .........

अजयराजे
२६.०५.२०१३
१२.०० रात्री

**आज खूप एकटे वाटतय**


**आज खूप एकटे वाटतय**
सोडून गेलीस तू हि त्यात
सोडून गेलेत शब्द हि माझे आज
तुझ्या पेक्षा मी आज माझ्या शब्दांची वाट पाहतोय
ते शब्दच नसतील माझ्या कडे तर लिहू कसे मी तुझ्यावर
येतील ते पुंन्हा बोलतील मला लिही आता तिच्यावरच कविता
याच आशेवर मी आज जगतोय
आज खूप एकटे वाटतय
आज माझ्याच नशिबाने
मलाच आज एकटे पाडले आहे
आज खूप दुखः झाल्यासाखे वाटतय
आज खूप एकटे वाटतय ..............

अजयराजे...........
२७.५.२०१३
१२.३६ दुपार

तू म्हणतेस.....


तू म्हणतेस.....
तू म्हणतेस कविता लिही माझ्यावर
पण शब्दच सुचत नाहीत .
डोळ्यांसमोर सारखे
तुझेच चित्र असते
काय लिहू तुझ्यावर
हेच मला समजत नाही
तूच दिसतेस सर्व ठिकाणी
सर्वत्र तुजेच भास असतात
तुझ्यासाठी काय लिहावे
तेच मला कळत नाही,
तुझ्या साठी कितीहि
लिहिले तर ते कमीच असते
तू आहेसच इतकी सुंदर
कि तुझावर लिहिताना
माझी लेखणी हि मला प्रश्न करते
काय लिहणार तू हिच्या सौंदर्यावर
तरी हि तू म्हणते लिही
एखांदी कविता माझ्यावर
मी लिहितो ते सर्व
तुझ्या साठीच असते
हे तुला किती वेळा समजावले
तरी हि तू म्हणते लिही
एखांदी कविता माझ्यावर .............

अजयराजे..
२६.०५.२०१३

मिठीत तुझ्या.


मिठीत तुझ्या असतांना
पावसाने थोड बरसाव
शक्य नसल तरी या
वेळेनही थोडं थांबावं
पहिल्या पावसाने
चिंब चिंब भिजवाव
मनात अंगार येउनि
प्रिये आपण पेमाच
गीत गाव .....


अजयराजे............

कालचा रिमझिम पडणारा पाउस...


कालचा रिमझिम पडणारा पाउस
अन त्यासोबत तुझी आठवण
दोन्हीही मला चिंब भिजवून गेले
पावसाने बाहेरून भिजवले
तर तुझ्या आठवणीने
आतून मन भिजवले
पाऊस कमी झाला
बाहेरचे कपडे देखील वाळले
मात्र आतून ओल्याचिंब
तुझ्या आठवणींनी मनात
तश्याच ठेउन गेला ...!


अजयराजे..
०२.०६.२०१३

आज


आज तू कुठे आहेस आणि मी कुठे आहे
शोधीत राहतो मी तुला जिथे तिथे
माझ्या वेड्या मनावर आता तुझाच पहारा
राहिला आता मला फक्त तुझ्या आठवणींचा सहारा
प्रत्येक चेहऱ्यामध्ये मी शोधीत राहतो सुंदर चेहरा
सांग ना तुझ्या शिवाय मी राहू कसे माझ्या त्या
वेड्या मनाला समजाऊ कसे
ओघळणाऱ्या अश्रूना माझ्या समजाऊ कस..

अजयराजे......

तुझी साथ.........


तुझी साथ अशी असावी
अबोल असली तरी सर्व
सांगून जाणारी
आयुष्यात खूप मोलाची
काहीतरी देऊन जाणारी
दूर जरी असलीस तरी दोघांच्या
आठवणीत नेहमीच राहणारी
तुझ्या आठवणी अशा असाव्यात
जेव्हा कधी दुरावा येईल
डोळे बंद करताच तुझा चेहरा दिसणाऱ्या
अंतर जरी असेल खूप आपल्यात
तरी नुसत्या तुझ्या आठवणींनेच
आपली भेट व्हावी....

अजयराजे ........

कळल नाही ...


कळल नाही ...

कळल नाही झोप माझी कधी उडून गेली
ती आयुष्यात आल्याने माझ्या
आयुषाला नवी दिश्या मिळाली
माझ्या मोकळ्या हृदयात
ती प्रेमाचं रोपट लालून गेली
नव्या विश्वाची ओळख करून गेली
मला कळल नाही मनात नसतात
माझ्या मनात प्रीत कधी फुलली
कधी काळी माझ्या हृदयाची राणी देखील झाली
जाता जाता ओसाडलेल्या
माझ्या मनाचं रान ती बहरून गेली,
माझ्या भोळ्या मनाला ती प्रेमाचं वेड लालून गेली
अशी ती माझ्या हृदयाची राणी
जाताना मला कायमचा आपले करून गेली...

अजयराजे......
०५.०६.२०१३

तुझ्यावर...


तुझ्यावर...
मला कधी इतकं प्रेम झालं,
मला काही कळल नाही..
तू कधी इतकं वेड लावलसं,
मला काही कळल नाही..
कधी तू मला आवडलीस,
हे मला आठवत पण नाही
तू माझ्या पासून दूर आहेस
ह्या वर विस्वास पण बसत नाही
पण खर सांगू तुला,
तुझी आठवण काढल्याशिवाय
मन माझ कशातच लागत नाही..
कशातच लागत नाही..


अजयराजे....
०९ .०६.२०१३

नकळत..

नकळत..
नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो
नाही म्हणत स्वतःला हरवून बसलो
का मी तुझ्यावर लिहितो
तुझ्यावर किती हि लिहिले,
तरी ते कमीच वाटते
तू मात्र समोर आल्यावर
मी मात्र अबोल असतो
माझे प्रेम व्यक्त करायला
मनाला माझ्या वाटे मनाला भीती
नाही आता हि वेळ संधी साधण्याची
सखे आता वाट तुझी पाहू तरी किती .


अजयराजे
१०.०६.२०१३

स्वप्न.......

तुझ्या स्वप्नाची नगरी
मी तुझ्या सत्यात येऊन सजवीन
स्वप्न सोडून मी तुझ्या
सत्यात येऊन आयुष भर
तुला साथ देईन...!
अजयराजे..

तू ......

तू आहेच इतकी सुंदर कि तुझ्या
सुंदरते वर लिहिताना माझी लेखणी
हि मला विचारते हि आहेच इतकी सुंदर
मग आणखी काय लिहणार
तू हिच्या सुंदरते वर.

अजयराजे.....!!!

रोज..


रोज माझ एक पाऊल
तिच्या कडे धावते
तसेच दुसरे पाऊल
तिच्या दूर जाते.
असे माझे मन मलाच
खात राहते
किती हि समजावले तरी
मन माझ तिच्या साठी
एका मेनबत्ती प्रमाणे
जळत राहते.


अजयराजे.
२७.०६.२०१३

मेनबत्ती ..........


मेनबत्ती ला फक्त जळायचं
माहित असत
स्वतः जळून दुसऱ्यांना
प्रकाश देण्यातच
तीच सौख समावल असत....

अजयराजे
२७.०६.२०१३

सुंदर..

मन मोकळे बोलणे हसणे मला
कायम तुझी आठवण करून देत
राहत,जिथे जावे तिथे
तुझ्या त्या सुंदर हष्या शिवाय
मला दुसर काहीच दिसत नाही
तू एक दिवस जरी दिसली नाही
तर मन माझ कश्यातच
लागत नाही
मला माहित आहे
तुला पण माझ्या शिवाय
काय सुचत नाही
खूप प्रेम आहे तुझ माझ्यावर
पण तू ते का मान्य करत नाही ??

अजयराजे
०१.०७.२०१३

शिकव.......


शिकव थोडं मलाही
तुझ्यावर कस प्रेम करण
अबोल राहूनही डोळ्यांनी
तुझ्या पुढे ते वेक्त करण
तू नसता तुझ्या
पाऊल खुणा ओळखण .

अजयराजे

फक्त तुझ्या साठी.......


फक्त तुझ्या साठी.......
आज माझे शब्द तुझ्यासाठी
तू दिलेल्या प्रेमळ सोबती साठी
तू स्वप्नात भेटाय आलेल्या
त्या एका स्वप्ना साठी
तू स्वप्ना मध्ये येणार म्हणून
जागलेल्या त्या क्षणा साठी
आज माझे शब्द तुझ्यासाठी
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
तुझ्या प्रेमळ मैत्री साठी
तू सोबत असताना त्या
प्रेमाच्या सोबती साठी
नसताना हि विरहात
जगलेल्या तुझ्या विरहा साठी
आज माझे शब्द तुझ्यासाठी
हि कविता
फक्त तुझ्या साठी......

अजयराजे.
०३.०७.२०१३

तू 2 ...........


तू रहा कुठे हि पण जप तू स्वताला
येवडेच सांगणे माझे
तुला जप तू स्वताला
आयुष्याच्या या प्रवासात मला
नाही भेटली कधी तू
तरी तुझ्या सुंदर आठवणी आहेत
माझी काळजी घ्यायला
येवडेच सांगणे माझे
तुला जप तू स्वताला ......

अजयराजे...

तू ...............

उन्हात फिरताना सावली देणार
झाड आहेस तू
काट्यातून माझ्या साठी
फुलणार गुलाबच फुल
आहेस तू
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात
उनाड फिरणार माझ
काळीज आहेस तू .......



अजयराजे
०५.०७ .२०१३