Thursday, 6 March 2014

ओळख तुझी माझी

ओळख तुझी माझी अगदी थोड्याच
दिवसाची होती
तीच ओळख कधी प्रेमा मध्ये
बदलली हे मला हि कळले नही
कधी प्रेम करायचं मनात देखील
आणले न्हवते पण तुला
पहिल्या पासून
प्रेम कसे असते हे समजले होते ....

अजय घाटगे ....

No comments:

Post a Comment