Tuesday, 25 March 2014

एक झाड

एक झाड असते त्याला माहित हि नसते आपल्या भविष्य काय आहे किती दिवस मी जगणार आहे
तरी हि ते सावली देतंच असते
जीवनात किती हि संकटे आली तर त्यावर मत कराय शिकावे .. काही हि असो कोणाच्या तरी मदतीला यावे.. जेव्हा आपण कोणाची तरी मदत करेल तेव्हाच आपली हि मदत कोणी तरी करेल हे कधी न विसरावे .

अजय घाटगे ............

No comments:

Post a Comment