Sunday, 2 March 2014

शिव जयंतीच्या शिव शुभेच्छा शिव भक्तानो

शिव जयंतीच्या शिव शुभेच्छा शिव भक्तानो

__//\\__

जिजाऊ चा वाघ जन्मला
साऱ्या सयाद्रीत
ढोल ताशांचा
आवाज घुमू लागला
शिवनेरी वर भगवा फडकला
स्वराज स्थापन करण्या
साठी
शिवबान माझ्या जन्म घेतला ......

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक-कवी
अजय घाटगे .
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:

Post a Comment