"जय शिवराय"
माझा राजा
जगातील पहिला छत्रपती आहे
शिव शाही स्थापन करणारा
पहिला मराठा आहे
अन्याया विरोधात लढा
पेटवणारा आई जिजाऊचा
वाघ आहे
रयतेवर स्वत: पेक्षा हि जास्त प्रेम
करणारा जाणता राजा आहे
अरे नाही होणार असा जाणता राजा
या तिन्ही लोकी
३५० वर्षा पासून राज
करतोय माझा छत्रपती साऱ्या
जगावरती.......
एकच आवाज जय जिजाऊ जय शिवराय ..
लेखक_कवी
अजय घाटगे
माझा राजा
जगातील पहिला छत्रपती आहे
शिव शाही स्थापन करणारा
पहिला मराठा आहे
अन्याया विरोधात लढा
पेटवणारा आई जिजाऊचा
वाघ आहे
रयतेवर स्वत: पेक्षा हि जास्त प्रेम
करणारा जाणता राजा आहे
अरे नाही होणार असा जाणता राजा
या तिन्ही लोकी
३५० वर्षा पासून राज
करतोय माझा छत्रपती साऱ्या
जगावरती.......
एकच आवाज जय जिजाऊ जय शिवराय ..
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment