Thursday, 6 March 2014

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
सांग ना विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
सामान्य जनता खूप कंटाळी आहे रे
या हे झेंडे पाहून सांग आता तूच
कोणता झेंडा घेऊ हाती
जिथे तिथे स्वार्थी भरले आहेत
नेते सोडून सिने तारका निवडणुकी
साठी उभ्या केल्या आहेत
आता ह्या सिने तारका काय
दिवे लावणार आहेत कि
जे लावले आहेत ते विजवणार आहेत
सांग रे विठ्ठला
कसे होणार या देशाचे तूच सांग
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
सांग रे विठ्ठला ..

लेखक_कवी
अजय घाटगे ....

No comments:

Post a Comment