Sunday, 2 March 2014

शिव सकाळ सर्वाना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय __//\\__

शिव सकाळ

सर्वाना सप्रेम जय जिजाऊ

जय शिवराय __//\\__

शिकवण सत्याची
अन्याय सहन न करण्याची
माती साठी लढण्याची
स्वराज्या साठी झगडण्याची
भगवा फडकण्याची
शिवरायांनी शिकवण दिली आहे
आम्हाला ताठ मानेने जगण्याची..........

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.०२.२०१४

No comments:

Post a Comment