Miss you So Much ...
मला खूप आठवण येत आहे तुझी
तुला पण येते का आठवण माझी
दिवस नको झाला आहे तुझ्या आठवणीत
रात्र सरत नाही तुझ्या आठवणीत ...........
****************************** *******
जीवनात हे आठवणीचे गणित
मला आवडलेच नाही
कोणाची आठवण आली तर ते
कधी त्या वेळी भेटलेच नाही ..............
अजय घाटगे ........
मला खूप आठवण येत आहे तुझी
तुला पण येते का आठवण माझी
दिवस नको झाला आहे तुझ्या आठवणीत
रात्र सरत नाही तुझ्या आठवणीत ...........
******************************
जीवनात हे आठवणीचे गणित
मला आवडलेच नाही
कोणाची आठवण आली तर ते
कधी त्या वेळी भेटलेच नाही ..............
अजय घाटगे ........
No comments:
Post a Comment