शाळेचे दिवस होते खूप छान
न्हवतो मी परेशान
मिळत होत सर्व
पाहत होतो मी सर
करायचं अस्मान
आज आहे नोकरी
सगळी कडे
आहे ताणा ताण
८ तासाची नोकरी
होतात कधी कधी
१२ तास महान
जीवन आहे म्हणून
जगणे आहे
नाही तर जीवनात आहे
सर्व बेहाल .
खरच होते शाळेचे
दिवस छान .
लेखक_कवी .
अजय घाटगे .
न्हवतो मी परेशान
मिळत होत सर्व
पाहत होतो मी सर
करायचं अस्मान
आज आहे नोकरी
सगळी कडे
आहे ताणा ताण
८ तासाची नोकरी
होतात कधी कधी
१२ तास महान
जीवन आहे म्हणून
जगणे आहे
नाही तर जीवनात आहे
सर्व बेहाल .
खरच होते शाळेचे
दिवस छान .
लेखक_कवी .
अजय घाटगे .
No comments:
Post a Comment