Tuesday, 25 March 2014

तू शिवरायांचा वाघ आहेस

नको कमी समजू तू स्व:ताला
तू शिवरायांचा वाघ आहेस
सांग कोणी आला अडवा तर
इतिहास मराठयांचा
तू महाराष्ट्राचा वाघ आहेस
आले किती गेले किती
नाही झुकला मराठा
सांग छाती ठोकून
तू मर्द मराठा
शिवरायांचा पुत्र आहेस ...

जय शिवराय
जय महाराष्ट्र
जयोस्थु मराठा .

लेखक_कवी
अजय घाटगे .

No comments:

Post a Comment