प्रिय फेसबुक मित्रानो
खाली जे लिहिले आहे ते वाचून तुम्हाला खूप राग येणार आहे माझा पण मला काही फरक पडणार त्याचा......
पहिला मला सांगा तुम्ही ज्या पोस्ट टाकता त्याला अर्थ असतो का आणि का असतो ............
त्या पोस्ट मधून काही घेण्या सारखे असते का कि उगाच पहायचं आणि सोडून देण्या साठी असतात ...... आणि सोडून द्यायच्या असतील तर तश्या पोस्ट का टाकता तुमचा हि वेळ आणि काही लोन्कांचा वेळ तर का घावायचा........ मी असे नाही म्हणणार कि सर्वच असे करतात जे करतात त्यांना हे न सांगताच समजणार आहे हे नक्की ....
आता मी बोलतो ..
पहिला म्हणजे सत्य ते कोणी पाहत नाही उगाच यायचं म्हणून यायचं वेळ काढायचा आणि निघून जायचं याला काही अर्थ आहे का तोच वेळ आपण काही चांगल्या कामा साठी अथवा चांगले विचार मांडण्या साठी..... करा चांगले पोस्ट करा आणि कोणाला चुकीचे पोस्ट हि करू हि देऊ नका ......
आणि हो हे फक्त जे ज्यांना काही माहित नाही तर बोलू नका जिथे सत्य आहे तिथे बोबडी वळवनार्यांनी
कधी कोणाला काही विचारू नये आणि मला हि विचारू नका ..... कारण
मी काल एक पोस्ट टाकली होती ... ती कोणी पहिली नसेल आणि पहली असेल तर खाली कोणी चुकीचे अथवा बरोबर असे नाही लिहिले ....काही तरी बोलय हवे होते तिथे .........का शांत तुम्ही राहिला म्हणजे मी चूक केली तरी हि ती बरोबर बोलणार का तुम्ही ....... आणि जे बरोबर बोलणार ते खरच बरोबर ..असते का याचा का विचार करत नाही कोणी काही हि चूक करेल तर तुम्ही शांत बसणार आहात का ......तुम्ही .... त्याच जागी जर मी ....... एका हेरोइन चा फोटो टाकला असता तर लगेच तोंड चिव चिव करले असते ना तुमचे काय दिसते काय आयटम सो स्वीट....... हे असे पण जे खरे आणि ज्या मधून काही तर घेण्या सारखे आहे तिकडे तुमचे डोळे वळत नाहीत का कोणी काही हि लिहो तुम्ही पाहतच राहणार का ..
***************मी असे नाही म्हणणार माझ्याच पोस्ट ला लाईक आणि कॉमेंट करा....... कोणी नाही केले तरी चालेल********* मला हि अपेक्षा नसते कोना कडून कशाची ***** .... पण मला एवढेच सांगायचं आहे सत्य जाना सत्य कधी हि सत्य असते ते असत्य होऊच शकत नाही ...
चांगले विचार मांडा चांगले विचार घ्या आणि जे सत्य आहे त्या वर नक्कीच विचार करा .......
लेखक_कवी
अजय घाटगे .....

No comments:
Post a Comment