लेखणे
तुझ्या जीवावर मी लेखक/ कवी
म्हणून मिरवतो
तुझी साथ आहे म्हणून मी
काही शब्द लिहतो
तुझ्याच साथीने मी विरहाला
विसरतो
विरहात हि आनंद शोधत असतो
तुझ्या मुळेच आज मी
लेखक/ कवी
म्हणून मिरवतो ..
लेखक_कवी
अजय घाटगे .
तुझ्या जीवावर मी लेखक/ कवी
म्हणून मिरवतो
तुझी साथ आहे म्हणून मी
काही शब्द लिहतो
तुझ्याच साथीने मी विरहाला
विसरतो
विरहात हि आनंद शोधत असतो
तुझ्या मुळेच आज मी
लेखक/ कवी
म्हणून मिरवतो ..
लेखक_कवी
अजय घाटगे .
No comments:
Post a Comment