Tuesday, 25 March 2014

न सांगता आलीस

न सांगता आलीस
न सांगता गेलीस
मनात येईल तसे
खेळलीस
माझ्या जीवनाला
एक खेळ समजूनच
खेळून गेलीस .

अजय घाटगे .........

No comments:

Post a Comment